Home राशीभविष्य Horoscope : जाणून घ्या तुमचे आजचे राशिभविष्य
राशीभविष्य

Horoscope : जाणून घ्या तुमचे आजचे राशिभविष्य

0

28 मार्च शनिवार. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाचा दहावा दिवस आहे. शनिवार हनुमानजींचा वर असल्याने आजच्या दिवशी हनुमानजींची कृपा सर्वांवर असेल. आज मारुतीचा आशीर्वाद घेऊन दिवसाची सुरुवात करणे शुभ ठरेल. आज बारा राशींचे राशीफळ काय म्हणते चला पाहूया.

मेष
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. आज तुम्ही तुमच्या मनावर नियंत्रण ठेवले पाहिजे. कोणाशीही वाद घालणे टाळा. आर्थिक बाबतीत काही निर्णय घ्यायचा असेल तर विचारपूर्वक घ्या.

वृषभ
वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस ठिक असेल. आज ग्रहांची अशी परिस्थिती निर्माण होईल, ज्यामुळे तुम्हाला फायदा होणार आहे. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले काम आज पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे.

मिथुन
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला नसेल. मात्र संध्याकाळपर्यंत तुम्हाला एक चांगली बातमी मिळेल. कामाच्या ठिकाणी काही अडचणी येऊ शकतात. आर्थिक बाबतीत देण्याघेण्याचा व्यवहार जपून करा.

कर्क
आज तुम्ही मंगल कार्यक्रमांना हजेरी लावाल. तुमचा आज आनंददायक प्रवास होईल. आज तुम्हाला धनलाभ होईल. जुने मित्र भेटण्याची शक्यता. नवीन संपर्कामुळे तुमचा लाभ होईल. मात्र आज तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा.

सिंह
आजचा दिवस विद्यार्थ्यांसाठी सकारात्मक परिणाम देऊ शकतो. विनाकारण तुमचा राग कोणावरही निघू शकतो, त्यामुळे संयमाने वागा. नोकरी-व्यवसायात चांगली परिस्थिती राहणार आहे.

कन्या
आज तुमच्या कामाची इतरांकडून प्रशंसा होईल. आज तुमचा आळस तुम्हाला नुकसान करून देऊ शकतो. वैवाहिक जीवनात सुख-शांती लाभेल. एकूणच आजचा दिवस तुमचा समाधानकारक असणार आहे.

तूळ
आज आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. आज तुम्हाला तुमच्या कामात इतरांकडून मदत मिळेल. घरगुती समस्या सुटतील. नवीन कामात गुंतवणूक करावी लागण्याची शक्यता आहे. हा काळ पैसा आणि आर्थिक बाबींसाठी चांगला असेल.

वृश्चिक
तुमच्या ऑफिसमधील एक महत्त्वाचे काम पूर्ण करण्यासाठी तुम्हाला सहकाऱ्याकडून मदत मिळेल. अनोळखी व्यक्तीसोबत आर्थिक व्यवहार टाळा. व्यवसायात नवीन संधी मिळू शकतात. परदेश गमनाच्या संधी येतील.

धनु
आज धनु राशीच्या महिला पैशाच्या बाबतीत नशीबवान ठरतील. आज कामाचा प्राधान्यक्रम ठरवून काम करा. तुमची एक दीर्घकाळापासूनची अपूर्ण इच्छा आज पूर्ण होईल. आज प्रत्येक कामात यश मिळेल. नवीन काम सुरू करण्यासाठी योग्य दिवस आहे.

मकर
आज तुमच्या विचारात आणि व्यवहारात तुमचा भावुक गुण दिसून येईल. आज तुमचा पैसा आरोग्य आणि औषधांवर खर्च होऊ शकतो. आज गुंतवणुकीसाठी दिवस योग्य आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासात नीट लक्ष देऊन अभ्यास करावा.

कुंभ
आजचा दिवस अतिशय चांगला आहे. आज तुमची सर्व कामे पूर्ण होतील आणि तुमचा दिवस खूप छान जाईल. आजचा दिवस आर्थिक गुंतवणूक फायदेशीर ठरेल आणि धार्मिक श्रद्धा वाढेल. सामाजिक संबंध फायदेशीर ठरतील.

मीन
तुमच्या करिअरसाठी आजचा दिवस अनुकूल असेल. प्रवासाचा योग असून त्यात लाभ होईल. आज तुम्हाला तुमच्या कामामुळे मान सन्मान मिळेल. व्यावसायिकदृष्ट्या तुम्ही खूप प्रगती कराल. उद्योग अथवा व्यवसाय मध्ये समृद्धी मिळणार आहे.

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%

पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा

Related Articles

राशीभविष्य

Horoscope : आजचा दिवस ‘या’ राशींसाठी लाभदायक

आज 21 मार्च शनिवार तर आज चैत्र नवरात्रातील तिसरा दिवस असून आज...

राशीभविष्य

Horoscope : आजचा दिवस मेष ते मीन राशींसाठी कसा असेल?

आज 13 मार्च शुक्रवार. आजचा दिवस देवी लक्ष्मीला समर्पित असून आजच्या दिवशी...

राशीभविष्य

Horoscope : राशिभविष्य! आज ‘या’ राशींना होणार आर्थिक लाभ

आज ७ मार्च शनिवार. आजचा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची...

राशीभविष्य

Horoscope : फेब्रुवारीचा शेवटचा दिवस ‘या’ राशींसाठी ठरणार विशेष

आज २८ फेब्रुवारी शनिवार. शनिवार हा हनुमान आणि शनिदेव यांना समर्पित असलेला...

WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!