Home राशीभविष्य Horoscope : फेब्रुवारीचा शेवटचा दिवस ‘या’ राशींसाठी ठरणार विशेष
राशीभविष्य

Horoscope : फेब्रुवारीचा शेवटचा दिवस ‘या’ राशींसाठी ठरणार विशेष

0

आज २८ फेब्रुवारी शनिवार. शनिवार हा हनुमान आणि शनिदेव यांना समर्पित असलेला वार आहे. आजच्या दिवशी या दोघांची पूजा केल्याने आणि दर्शन घेतल्याने लाभ होतो. आजचा दिवस हा फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा दिवस असल्याने आजचा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. चला तर मग जाणून घेऊया आजचे बारा राशींचे भविष्य.

मेष
आजचा दिवस तुमच्यासाठी सामान्य असणार आहे. आज दुपारपर्यंत तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी दिवस उत्तम आहे. आज तुम्हाला जुन्या गुंतवणुकीचा फायदा होण्याची पूर्ण शक्यता आहे. तुमच्या कष्टाचे फळ मिळण्याचा आजचा दिवस आहे.

वृषभ
वृषभ राशीच्या विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अनुकूल असेल. आज व्यवसायात नवीन संधी मिळतील, पण घाईत कोणताही निर्णय घेऊ नका. तुम्ही तुमच्या कामावर पूर्ण विश्वास दाखवा. कामाच्या ठिकाणी अपेक्षित कौतुक होईल.

मिथुन
जुन्या मित्रांच्या भेटीने मन प्रसन्न राहील. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल. आजच्या दिवशी कामाच्या ठिकाणी तुम्हाला सर्व काही अनुकूल असेल. आर्थिक व्यवहारात खूप सावध राहा. अचानकपणे तुम्हाला जवळच्या प्रवासाला जाण्याची संधी मिळू शकते.

कर्क
तुमचा मूड दिवसभर चांगला राहील. आजचा दिवस मित्रांसोबत मजेत जाईल. घरातील धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. खर्चावर नियंत्रण ठेवा. कुटुंबातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. व्यवसायासाठी बनवलेल्या योजनांमधून तुम्हाला चांगला नफा मिळेल. मुलांच्या करिअरची चिंता दूर होईल.

सिंह
आजची सुरुवात सकारात्मक संकल्पांनी होईल. हातातील कामांमुळे तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होऊ शकतो. नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. प्रवासाचे योग आहेत. पैसे गुंतवताना घाईगडबडीने कोणताही निर्णय घेऊ नका.

कन्या
हा दिवस उत्तम दिवसांपैकी एक आहे. कोणतेही काम लवकर करण्याची सवय तुम्हाला फायदा देईल. दिवसाच्या उत्तरार्धात आर्थिक स्थिती सुधारेल. कामाचा ताण जाणवेल. आज तुम्ही जुने कर्ज फेडू शकाल.

तूळ
आज महत्त्वाची कामे पूर्ण केल्याने तुम्हाला आनंद मिळेल. आज, नवीन संधी आणि नवीन कल्पना उदयास येतील. भागीदारीतील व्यवसायात फायदा होईल. आपल्या कुटुंबियांबद्दल कायम आपुलकीने वागा. नवीन काम करण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल.

वृश्चिक
आज तुम्ही जे काही कराल ते काळजीपूर्वक विचारपूर्वक करा. आज तुमचे आरोग्य उत्तम राहील. पूर्वी केलेली आर्थिक गुंतवणूक फायदेशीर ठरेल. करिअरमधील समस्या आज सुटू शकतात. विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाचे मार्ग खुले होतील.

धनु
विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला असेल. स्पर्धा परीक्षेतील सकारात्मक निकाल तुम्हाला आनंद देईल. प्रेमसंबंधांसाठी आजचा दिवस सुखद असेल. थोडा वेळ आपल्या आई-वडिलांच्या सेवेत घालवा.

मकर
तुमच्या जोडीदाराच्या मदतीने तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल. घरातील मोठ्यांचा आशीर्वाद घ्या. कामाच्या ठिकाणी धावपळ होईल. तुमच्या उत्पन्नात वाढ झाल्यामुळे तुम्हाला आनंद होईल.

कुंभ
आजचा दिवस प्रॉपर्टी डीलर्ससाठी फायदेशीर ठरेल, तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. बऱ्याच काळापासून प्रयत्न करत असलेले काम आज मार्गी लागेल. थोड्या थोड्या कारणावरून चिडचिड होईल. आरोग्याच्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नका. अचानक प्रवास होऊ शकतो.

मीन
तुमचे आरोग्य चांगले राहील. गोड बोलण्याने तुमची कामे सहज पूर्ण होतील. धन लाभ होण्याची शक्यता आहे. नवीन वाहन घेण्याचा विचार करत असाल, तर आज तुमचा हा विचार पूर्ण होऊ शकतो.

(टीप : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%

पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा

Related Articles

राशीभविष्य

Horoscope : जाणून घ्या तुमचे आजचे राशिभविष्य

28 मार्च शनिवार. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाचा दहावा दिवस आहे. शनिवार हनुमानजींचा...

राशीभविष्य

Horoscope : आजचा दिवस ‘या’ राशींसाठी लाभदायक

आज 21 मार्च शनिवार तर आज चैत्र नवरात्रातील तिसरा दिवस असून आज...

राशीभविष्य

Horoscope : आजचा दिवस मेष ते मीन राशींसाठी कसा असेल?

आज 13 मार्च शुक्रवार. आजचा दिवस देवी लक्ष्मीला समर्पित असून आजच्या दिवशी...

राशीभविष्य

Horoscope : राशिभविष्य! आज ‘या’ राशींना होणार आर्थिक लाभ

आज ७ मार्च शनिवार. आजचा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची...

WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!