Home लाईफ स्टाईल जगातील उंचीने सर्वात लहान बॉडीबिल्डर प्रतिक मोहितेने बांधली लग्नगाठ; बायको बरोबरचे फोटो पहिलेत का?
लाईफ स्टाईल

जगातील उंचीने सर्वात लहान बॉडीबिल्डर प्रतिक मोहितेने बांधली लग्नगाठ; बायको बरोबरचे फोटो पहिलेत का?

9
World Shortest Bodybuilder
Worlds-shortest-bodybuilder-pratik-mohite-got-married-see-photos-marathi-info/

”प्रेमात ना रंग बघितला जातो ना रूप, ना जात बघितली जाते ना गोत्र” हे तुम्ही आम्ही सगळ्यांनी ऐकल आहे. बरोबर ना? कारण प्रेमात महत्वाच असत ते आंतरिक सौंदर्य आहे.पण तसच प्रेमात ऊंची ही पहिली जात नाही आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे मध्येच उंचीच काय सुरु केल. तर त्या मागे कारण ही तसच आहे.जगातील सर्वात उंचीने लहान बॉडीबिल्डर म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवणारा प्रतीक मोहिते विवाहबंधनात अडकला आहे. आणि प्रेमात ऊंची गौण आहे हे त्याने सिद्ध करून दाखवल आहे. प्रतिक च्या हळदीपासून लग्नापर्यंतचे फोटो आता सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होऊ लागले आहेत.(World Shortest Bodybuilder).

World Shortest Bodybuilder
World Shortest Bodybuilder

प्रतिक मोहितेचा हा प्रेम विवाह असल्याचे समजत आहे. आणि त्याची बायको पुण्याची आहे. मिळालेल्या माहितीनुसार प्रतीकने सांगितले की, तो रायगडचा रहिवासी आहे आणि त्याची पत्नी १२० किमी दूर पुण्याची आहे. त्यांची ऊंची ३ फूट ३ इंच आहे तर त्याची पत्नी जया हिची उंची 4 फूट 2 इंच आहे. प्रतीकने सांगितले की, 4 वर्षांपूर्वी त्याच्या वडिलांनी जयाची ओळख करून दिली होती आणि त्या दरम्यान त्याला जया आवडली होती. तसेच २०१८ साली त्याची आणि जया ची ओळख झाली आणि २०१६ पासून प्रतिक ने बॉडीबिल्डिंगची सुरुवात केली होती. तो त्या वेळेस जास्त पैसे कमवत नव्हता म्हणून त्याने जयाला सांगितले की थोडा वेळ जाऊ दे मला माझ्या पायावर उभे राहायचे आहे ते झाल्यावरच आपण लग्न करू. आणि नंतर हळूहळू प्रतिक घेत असलेल्या म्हणतीचे फळ त्याला मिळत गेले आणि त्याचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्डमध्ये सामील झाले तसेच तो जिम ट्रेनर ही झाला. (World Shortest Bodybuilder)

World Shortest Bodybuilder
World Shortest Bodybuilder

====================


(हे देखील वाचा: बकरी एवढी गाय तुम्ही पाहिलंय का?)


====================

View this post on Instagram

A post shared by Pratik Mohite (@pratikmohite_official)


प्रतिक ला त्याच्या हनिमूनला जाण्याच्या प्लॅनबद्दल विचारले गेले त्यावर तो म्हणाला की, आता बराच खर्च झाला आहे. मी स्वत:च्या कमाईतून लग्न केलं आहे आणि हे माझं स्वप्न होतं. आता मी बचत करेन आणि मग हनिमूनला जाईन. सध्या तरी आम्ही आमच्या कुलदेवतेचे दर्शन घ्यायला जाऊ. आणि त्यानंतर आजूबाजूला अनेक पर्यटनस्थळे आहेत तिथे जाऊ.वयाच्या 28 व्या वर्षी प्रतीक मोहितेने जगातील सर्वात लहान शरीरसौष्ठवपटू म्हणून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवले आहे. सध्या त्याच्या लग्नाचे अनेक फोटो सोशल मीडियावर पहायला मिळत आहेत. त्याच्या या फोटो आणि व्हिडिओवर त्याच्या मित्रपरिवाराकडून, नेटकऱ्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
तुमचे मत आमच्यापर्यंत पोहोचले. आम्ही नक्कीच सुधारणा करू!

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा
🗳️ तुमची निवड करा
तुम्ही कोणत्या विषयावरील लेख जास्त वाचता?
📚 खालीलपैकी कोणत्या विषयावरील ब्लॉग तुम्हाला वारंवार वाचायला आवडतात?
💡 एक किंवा अधिक पर्याय निवडा:

Related Articles

Akshaya Tritiya
लाईफ स्टाईल

Akshaya Tritiya : अक्षय्य तृतीयेला मीठ का खरेदी केली जाते?

आता लवकरच अक्षय्य तृतीयेचा सण येत आहे. वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयेला...

लाईफ स्टाईल

Gold : अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करण्याला एवढे महत्त्व का आहे?

आज अक्षय्य तृतीया. साडे तीन मुहूर्तापैकी पूर्ण मुहूर्त म्हणून अक्षय्य तृतीयेचे ओळख...

Parshuram
लाईफ स्टाईल

Parshuram : भगवान परशुरामांबद्दलची रंजक तथ्ये

परशुराम यांना भगवान विष्णू यांचा सहावा अवतार समजले जाते. मान्यतेनुसार भगवान विष्णू...

लाईफ स्टाईल

Akshaya Tritiya : अक्षय्य तृतीयेला ‘ही’ कामे करून पुण्य कमवा

वैशाख शुद्ध तृतीया अर्थात अक्षय्य तृतीया. अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील एक...

⚙️ Font Size

100%
WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!