Home लाईफ स्टाईल Natural Face Care : चेहऱ्यावरील ओपन पोर्समुळे सौंदर्य बिघडलेय? घरच्याघरी करा हे 5 प्रभावी उपाय
लाईफ स्टाईल

Natural Face Care : चेहऱ्यावरील ओपन पोर्समुळे सौंदर्य बिघडलेय? घरच्याघरी करा हे 5 प्रभावी उपाय

0
Skin Care
Skin Care

Natural Face Care :  स्वच्छ आणि मऊ त्वचा प्रत्येकालाच हवी असते. मात्र चेहऱ्यावर दिसणारे मोठे किंवा ओपन पोर्स (Open Pores) सौंदर्यावर परिणाम करतात. विशेषतः नाक, गाल आणि कपाळावर ओपन पोर्स अधिक जाणवतात. यामुळे त्वचा रफ दिसते, मेकअप नीट बसत नाही आणि पिंपल्सही लवकर होतात. बाजारातील महागड्या प्रॉडक्ट्सऐवजी काही सोपे, नैसर्गिक आणि घरगुती उपाय नियमित केल्यास ओपन पोर्स कमी होण्यास नक्कीच मदत होते.

ओपन पोर्स का होतात? 

ओपन पोर्स होण्यामागे अनेक कारणे असतात. त्वचेतील अतिरिक्त तेल (Excess Oil), धूळ-माती, प्रदूषण, हार्मोनल बदल, वाढते वय आणि योग्य स्किन केअर न करणे ही प्रमुख कारणे आहेत. तेलकट त्वचेमध्ये पोर्स लवकर बंद होतात आणि त्याचा आकार मोठा दिसू लागतो. तसेच, सूर्यप्रकाशामुळे त्वचेची लवचिकता कमी होते, ज्यामुळे पोर्स अधिक ठळक दिसतात. त्यामुळे पोर्स कमी करण्यासाठी नियमित स्वच्छता आणि नैसर्गिक उपाय आवश्यक आहेत.

Natural Face Care
Natural Face Care

बर्फ आणि गुलाबपाणी

बर्फ हा ओपन पोर्ससाठी सर्वात सोपा आणि प्रभावी उपाय आहे. रोज सकाळी किंवा रात्री चेहरा धुतल्यानंतर बर्फाचा तुकडा हलक्या हाताने पोर्सवर फिरवा. यामुळे त्वचा टाईट होते आणि पोर्स लहान दिसू लागतात. याशिवाय गुलाबपाणी हा दुसरा उत्तम उपाय आहे. गुलाबपाण्यात नैसर्गिक टोनिंग गुणधर्म असतात. कापसाच्या बोळ्याने रोज गुलाबपाणी चेहऱ्यावर लावल्यास पोर्स क्लीन होतात आणि त्वचेला फ्रेशनेस मिळतो.

मुलतानी माती आणि अंड्याचा पांढरा भाग

मुलतानी माती ही अतिरिक्त तेल शोषून घेते आणि पोर्स स्वच्छ करते. आठवड्यातून 1–2 वेळा मुलतानी मातीमध्ये गुलाबपाणी किंवा पाणी मिसळून फेस पॅक लावा. 15 मिनिटांनी धुवा. त्यासोबत  अंड्याचा पांढरा भाग (Egg White) त्वचेला टाईट करण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. अंड्याचा पांढरा भाग चेहऱ्यावर लावून सुकू द्या आणि नंतर कोमट पाण्याने धुवा. यामुळे पोर्स लहान दिसू लागतात.(Natural Face Care)

===========

हे देखील वाचा : 

Lip Care : काळवंडलेल्या ओठांसाठी घरच्याघरी करा हा उपाय, आठवड्याभरात दिसेल फरक

Skin Care Tips : वयाच्या 30 नंतर त्वचेची अशी घ्या काळजी, दिसाल चिरतरुण

थंडीत कोरड्या ओठांना थुंकी लावून ओलसर करता? वाचा Lip Licking Syndrome चे नुकसान

===========

अ‍ॅलोवेरा जेल आणि योग्य सवय

ताजं अ‍ॅलोवेरा जेल रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर लावल्यास त्वचा हायड्रेट राहते आणि पोर्स हळूहळू कमी होतात. अ‍ॅलोवेरामध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म असल्यामुळे त्वचा शांत राहते. यासोबतच, रोज चेहरा स्वच्छ धुणे, सनस्क्रीन वापरणे, जास्त मेकअप टाळणे आणि पुरेसे पाणी पिणे या सवयी ठेवल्यास ओपन पोर्सची समस्या नियंत्रणात राहते.

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%

पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा

Related Articles

लाईफ स्टाईल

Gold : अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करण्याला एवढे महत्त्व का आहे?

आज अक्षय्य तृतीया. साडे तीन मुहूर्तापैकी पूर्ण मुहूर्त म्हणून अक्षय्य तृतीयेचे ओळख...

Parshuram
लाईफ स्टाईल

Parshuram : भगवान परशुरामांबद्दलची रंजक तथ्ये

परशुराम यांना भगवान विष्णू यांचा सहावा अवतार समजले जाते. मान्यतेनुसार भगवान विष्णू...

लाईफ स्टाईल

Akshaya Tritiya : अक्षय्य तृतीयेला ‘ही’ कामे करून पुण्य कमवा

वैशाख शुद्ध तृतीया अर्थात अक्षय्य तृतीया. अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील एक...

लाईफ स्टाईल

Vallabhacharya : वल्लभाचार्य जयंती – कोण होते कृष्णभक्त वल्लभाचार्य?

आज चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षाची अकरावी तिथी अर्थात. आज चैत्र महिन्यातील एकादशीचा...

WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!