Home लाईफ स्टाईल Mobile : WhatsApp वर कॉल रेकॉर्ड करायचे…? मग जाणून घ्या ‘ही’ सोपी ट्रिक
लाईफ स्टाईल

Mobile : WhatsApp वर कॉल रेकॉर्ड करायचे…? मग जाणून घ्या ‘ही’ सोपी ट्रिक

0

आजकाल WhatsApp शिवाय आपल्या कोणाचेच पान हालत नाही. सगळ्यांच्याच स्मार्ट फोनमध्ये WhatsApp असतेच. या WhatsApp मध्ये पूर्वीच्या तुलनेत आता खूपच नवनवीन आणि रंजक फीचर्स आले आहेत. ज्याचा वापर करून आपण या WhatsApp चा अधिक आनंद घेऊ शकतो. WhatsApp मध्ये फोटो, व्हिडिओ, लोकेशन, कॉन्टॅक्ट, डॉक्युमेंट आदी अनेक गोष्टी सहजपणे शेअर करू शकतो. व्हिडिओ, ऑडिओ कॉल देखील करू शकतो. अनेकदा तर लोकं नॉर्मल कॉलपेक्षा WhatsApp कॉल करण्यालाच जास्त प्राधान्य देतात. मेटा देखील कायम आपल्या ग्राहकांना खुश करण्यासाठी, त्यांच्या सोयीसाठी हरप्रकारे प्रयत्न करत असते. (Whatsapp)

असे असले तरी मेटाने ग्राहकांना WhatsApp वर कोणतेही WhatsApp कॉल रेकॉर्डिंग फीचर चालू केलेले नाही. ऑफिसमध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी हे फिचर खूपच गरजेचे आहे. पण मेटा कडून असे फिचर अजून तरी आलेले नाही. त्यामुळे नॉर्मल कॉलप्रमाणे तुम्ही व्हॉट्सअ‍ॅप कॉल थेट रेकॉर्ड करू शकत नाही. पण यासाठी एक हटके ‘ट्रिक’ वापरावी लागते. जर तुम्हाला देखील याबद्दल माहिती पाहिजे तर ही बातमी नक्की वाचा. (Todays Marathi Headline)

Cube ACR अ‍ॅप एक लोकप्रिय अ‍ॅप आहे. हे आपल्या सामान्य कॉलसह WhatsApp कॉल देखील रेकॉर्ड करू शकते. याशिवाय इतर व्हीआयपी कॉलही रेकॉर्ड करता येतात. गुगल प्ले स्टोरी आणि अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअर या दोन्ही वरून तुम्ही हे अ‍ॅप इन्स्टॉल करू शकता. गुगल प्ले स्टोअरवर याला 4.0 स्टार मिळाले असून, हे अ‍ॅप १० दशलक्षाहून अधिक लोकांनी डाऊनलोड केले आहे. (Marathi News)

WhatsApp

जर तुम्ही Android यूजर्स असाल तर WhatsApp कॉल रिकॉर्ड करण्याचं सर्वात सोपा उपाय हा फोनची स्क्रीन रेकॉर्ड करणं हा आहे. स्क्रीन रेकॉर्डिंग ऑन झाल्यास फोनची स्क्रीन आणि ऑडिओ दोन्ही सेव्ह होतात. ज्यामुळे WhatsApp कॉल आपोआप रेकॉर्ड होतो. असे केल्याने तुम्हाला कोणत्याही थर्ड पार्टी अॅप्सची आवश्यकता भासणार नाही तसेच यामुळे तुमची प्रायव्हसी सुद्धा सुरक्षित राहील. तुमचा फोन मायक्रोफोन आणि स्पीकर कशा पद्धतीने कॅप्चर करतो त्यावर रेकॉर्डिंगची क्वालिटी अवलंबून असते. (Top Stories)

Android स्मार्टफोनची स्क्रीन रिकॉर्डिंग अधिकतर सेटिंग पॅनलमध्ये असते. तुम्हाला फक्त स्किनच्या टॉप साईडने पॅनल ओपन करावं लागतं. तुम्हाला तिथे स्क्रीन रेकॉर्ड किंवा स्क्रीन कॅप्चर पर्याय दिसेल त्यावर क्लिक करावा लागेल. हे नाव वेगवेगळ्या ब्रँडच्या फोनमध्ये वेगवेगळे असू शकते. जर तुम्ही आयफोन यूजर्स असाल तर स्क्रीन रेकॉर्डिंगने तुम्ही व्हॉट्सअॅप कॉल रेकॉर्ड करु शकणार नाही. अ‍ॅपलच्या सुरक्षा धोरणांमुळे आणि iOS मर्यादांमुळे, स्क्रीन रेकॉर्डर व्हॉट्सअॅप कॉलचा ऑडिओ कॅप्चर करत नाहीत. म्हणजे जरी स्क्रीन रेकॉर्ड झाली तरी त्याचा ऑडिओ रेकॉर्ड होत नाही. तसेच थर्ड-पार्टी ऍप्स सुद्धा हे काम करण्यास सक्षम असतात त्यामुळे फक्त अ‍ॅपल यूजर्ससाठी कॉल रेकॉर्डिंग करणं सोपे आहे. (Top Trending Headline)

=======

Consumer Day : राष्ट्रीय ग्राहक दिन! जाणून घ्या… ग्राहक म्हणून आपल्या अधिकारांबाबत

=======

आयफोनमध्ये WhatsApp कॉल रेकॉर्डिंगसाठी तुम्हाला आधी मॅकमध्ये QuickTime अ‍ॅप डाउनलोड करावे लागेल. के फ्रीमध्ये असतं. आता आयफोनला मॅकशी कनेक्ट करा आणि नंतर QuickTime अॅप ओपन करा. आता तुम्ही तुमचा आयफोन मॅकशी कनेक्ट करा आणि नंतर QuickTime अ‍ॅप ओपन करा. File ऑप्शनमध्ये जा आणि New Audio Recording चा ऑप्शन निवडा. आता तुमच्या iPhone ला रेकॉर्डिंग डिव्हाइस म्हणून निवडा आणि QuickTime अ‍ॅपमध्ये दिसत असलेले Record च्या ऑप्शनला क्लिक करा. तुमचा व्हॉइस कॉल आपोआप रेकॉर्ड होईल आणि त्याची ऑडिओ फाइल मॅकमध्ये सेव्ह होईल. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%

पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा

Related Articles

लाईफ स्टाईल

Gold : अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करण्याला एवढे महत्त्व का आहे?

आज अक्षय्य तृतीया. साडे तीन मुहूर्तापैकी पूर्ण मुहूर्त म्हणून अक्षय्य तृतीयेचे ओळख...

Parshuram
लाईफ स्टाईल

Parshuram : भगवान परशुरामांबद्दलची रंजक तथ्ये

परशुराम यांना भगवान विष्णू यांचा सहावा अवतार समजले जाते. मान्यतेनुसार भगवान विष्णू...

लाईफ स्टाईल

Akshaya Tritiya : अक्षय्य तृतीयेला ‘ही’ कामे करून पुण्य कमवा

वैशाख शुद्ध तृतीया अर्थात अक्षय्य तृतीया. अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील एक...

लाईफ स्टाईल

Vallabhacharya : वल्लभाचार्य जयंती – कोण होते कृष्णभक्त वल्लभाचार्य?

आज चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षाची अकरावी तिथी अर्थात. आज चैत्र महिन्यातील एकादशीचा...

WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!