Home लाईफ स्टाईल Chanakyaniti : आचार्य चाणक्य यांनी सांगितले दुपारी झोपण्याचे दुष्परिणाम
लाईफ स्टाईल

Chanakyaniti : आचार्य चाणक्य यांनी सांगितले दुपारी झोपण्याचे दुष्परिणाम

0
Cricket

आपल्या अनेक सवयी या आपल्याला जरी योग्य वाटत असल्या तरी या सवयींमुळे आपले मोठे नुकसान होऊ शकते. या सवयींचे आपल्या आयुष्यात अनेक दुष्परिणाम देखील जाणवू शकतात. पण याबद्दल आपण अनभिज्ञ असतो. आपल्या अनेक सवयींपैकी एक सवय म्हणजे दुपारची झोप. याच झोपेला शुभ भाषेचे वामकुक्षी देखील म्हटले जाते. भारतात तर प्रत्येक घरामध्ये दुपारी एका विशिष्ट काळात लोकं थोडावेळ का असेना झोपतात. सर्व काम यावरून झाले की महिला देखील जरा पडतात. मात्र हीच दुपारची झोप अतिशय चुकीची असल्याचे अनेक जणं सांगतात. यातलेच एक मुख्य नाव म्हणजे आचार्य चाणक्य. (Chanakyaneeti)

आचार्य चाणक्य हे प्राचीन भारतातील महान अर्थतज्ज्ञ, मुत्सद्दी, शिक्षक आणि चंद्रगुप्त मौर्याचे सल्लागार होते. त्यांनी ‘अर्थशास्त्र’ आणि ‘चाणक्यनीती’ यांसारखे कालातीत ग्रंथ रचून राज्यकारभार, अर्थकारण आणि जीवन जगण्याचे मार्गदर्शन केले. नंदवंश नष्ट करून मौर्य साम्राज्याची स्थापना करण्यात त्यांची मुख्य भूमिका होती. आचार्य चाणक्य यांनी मनुष्याच्या जीवनातील सर्वच लहान मोठी गोष्टींबाबत त्यांचे विचार स्पष्ट केले आहेत. मनुष्याने कसे राहिले पाहिजे, कसे वागले पाहिजे, काय करावे, काय करू नये आदी अनेक गोष्टींवर आचार्य चाणक्य यांनी स्पष्टपणे आपली परखड मते मांडली आहेत. यातलीच एक गोष्ट म्हणजे, दुपारची झोप. (Top Marathi NEws)

आचार्य यांनी दुपारची झोप ही मनुष्याच्या प्रगतीमधील अडथळा असल्याचे सांगितले आहे. या दुपारी झोपण्यामुळे अनेक दुष्परिणाम त्याच्या जीवनावर होत असतात. आचार्य चाणक्य यांचे विचार आणि प्रत्येक गोष्टींकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोण आजही अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या काळातील ते सर्वात ज्ञानी आणि विद्वान म्हणूनही ओळखले जातात. आचार्य चाणक्य यांच्या नीतीशास्त्रात मानवजातीच्या कल्याणासाठी अनेक धोरणे सांगण्यात आली आहेत. असे सांगितले जाते की ज्या लोकांना यशस्वी आणि समृद्ध जीवन पाहिजे असेल त्यांनी चाणक्य नीतीमध्ये नमूद केलेल्या गोष्टींचे अनुसरण केले पाहिजे. याच चाणक्यनीतीनुसार ज्यांना दिवसा झोप घ्यायला आवडते त्यांना याचे अनेक दुष्परिणाम भोगावे लागू शकतात. मग दुपारी झोपल्याने काय होते पाहूया. (Marathi)

Chanakyaniti

चाणक्य नीतीनुसार, जर कोणी व्यक्ती दिवसा झोपत असेल तर त्याला त्याच्या कामात खूप नुकसान होते. कामाव्यतिरिक्त त्याचा बराच वेळ झोपण्यात वाया जाऊ शकतो. ज्यामुळे कयामत नुकसान होते. आचार्य चाणक्य म्हणतात जागृत होण्याच्या तुलनेत झोपेत असताना श्वासोच्छास जलद होतो आणि प्रत्येक व्यक्तीचा श्वासोच्छास स्थिर असतो. म्हणूनच दिवसा झोपणे हे प्राणघातक आहे. (Latest Marathi Headline)

दिवसा झोपल्याने शरीराचे नैसर्गिक ऊर्जा चक्र आणि दिनचर्या विस्कळीत होते. ज्यामुळे अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात. शिवाय दिवसा झोपल्याने व्यक्ती विनाकारण उदासीनतेचा शिकार बनू शकते. तसेच आळस आणि थकवा वाढू शकतो. ज्यामुळे एखादी व्यक्ती आपल्या जीवनातील ध्येय पूर्ण करू शकत नाही. चाणक्य म्हणतात की दिवसा झोपल्याने व्यक्ती सामाजिक जीवनापासून दूर राहतो. जी त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी घातक असते. (Top Stories)

========

Rice : जगातील सर्वात महागडा तांदूळ, किंमत ऐकाल तर येईल भोवळ

Sleep Day : चांगल्या आणि निरोगी झोपेचे फायदे

========

चाणक्य नीतीनुसार, जेव्हा एखादी व्यक्ती दिवसा झोपते तेव्हा त्याला पचनाशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागतो. जर तुम्ही आजारी असाल किंवा लहान मूल असेल तरच तुम्ही दिवसा झोपावे. आचार्य चाणक्य नुसार जर कोणी दिवसा झोपत असेल तर त्याचे आयुर्मान कमी होण्याचा धोका असतो. दिवसा झोपलात तर तुमचे आयुर्मान कमी होऊ शकते. आचार्य चाणक्य यांच्या मते, दिवसा फक्त लहान मुले आणि आजारी लोकांनीच झोपावे. इतर व्यक्तींनी फक्त रात्रीच झोपले पाहिजे. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%

पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा

Related Articles

लाईफ स्टाईल

Gold : अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करण्याला एवढे महत्त्व का आहे?

आज अक्षय्य तृतीया. साडे तीन मुहूर्तापैकी पूर्ण मुहूर्त म्हणून अक्षय्य तृतीयेचे ओळख...

Parshuram
लाईफ स्टाईल

Parshuram : भगवान परशुरामांबद्दलची रंजक तथ्ये

परशुराम यांना भगवान विष्णू यांचा सहावा अवतार समजले जाते. मान्यतेनुसार भगवान विष्णू...

लाईफ स्टाईल

Akshaya Tritiya : अक्षय्य तृतीयेला ‘ही’ कामे करून पुण्य कमवा

वैशाख शुद्ध तृतीया अर्थात अक्षय्य तृतीया. अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील एक...

लाईफ स्टाईल

Vallabhacharya : वल्लभाचार्य जयंती – कोण होते कृष्णभक्त वल्लभाचार्य?

आज चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षाची अकरावी तिथी अर्थात. आज चैत्र महिन्यातील एकादशीचा...

WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!