Home गाजावाजा स्पेशल स्वयंपाक घरातील लाकडाची भांडी अशी करा स्वच्छ
गाजावाजा स्पेशल

स्वयंपाक घरातील लाकडाची भांडी अशी करा स्वच्छ

9
Wooden utensils cleaning tips
Wooden utensils cleaning tips

आपण जेवणासाठी वेगळी भांडी वापरतो. अशातच वेज आणि नॉन-वेजची भांडी ही वेगळीच ठेवतो. परंतु त्या भांड्यात जेवण बनवल्यानंतर ती स्वच्छ ठेवणे फार महत्वाचे असते. अशातच सध्या विविध प्रकारची भांडी जसे की, माती, पितळेची भांडी जेवण बनवण्यासाठी वापरली जातात. तसेच लाकडाच्या भांड्याचा वापर ही सहज केला जातो. परंतु काही वेळेस त्या भांड्यांवर खाण्याचे डाग राहतात. यामुळे ते खराब दिसतातच पण त्या भांड्यांमधून एक वेगळा वास ही येऊ लागतो.अशातच ते वापरल्यानंतर योग्य पद्धतीने स्वच्छ कसे करायचे हे काही जणांना समजत नाही. तसेच लाकडी भांडी स्वच्छ करणे थोडं अवघड असतेच. पण घरातील लाकडाची भांडी घरगुती उपायांनी कशी स्वच्छ कराल याच बद्दलच्या टीप्स पाहूयात. (Wooden utensils cleaning tips)

मीठाचा वापर
सर्वात प्रथम तुम्ही लाकडाची भांडी गरम साबणाच्या पाण्यात स्वच्छ धुवा. जेणेकरुन त्यावरील बॅक्टेरिया निघून जाईल. आता त्यावर पुरेशा प्रमाणात जाड नमक टाका आणि अर्धा कापलेला लिंबू घेत त्याने घासा. असे केल्यानंतर थंड पाण्याने ती स्वच्छ धुवा आणि सुकण्यासाठी ठेवा.

लिंबूचा रस
लिंबूचा वापर हा भांड्यांना आलेली दुर्गंधीसह डाग दूर करण्यास मदत करतो. तुम्हाला केवळ इतकेच करायचे आहे की, भांडी गरम पाण्यात बुडवून ठेवायची आहेत. त्यामध्ये लिंबूचा रस टाका. ५-१० मिनिटानंतर ती भांडी स्वच्छ धुवून घ्या.

बेकिंग सोडा
जर लिंबूचा रस काम करत नसेल तर बेकिंग सोड्याचा वापर करा. डाग लागलेल्या ठिकाणी बेकिंग सोडा वापरा आणि लिंबूचा रस ही वापरा. डाग लागलेली जागा स्वच्छ करण्यासाठी स्वच्छ कपड्याचा वापर करा आणि धुवा. असे केल्यानंतर उन्हात थोडावेळ सुकण्यासाठी ठेवा.

विनेगरचा वापर
लाकडाच्या भांड्यावर लागलेले डाग काढण्यासाठी तुम्ही विनेगरचा वापर करु शकता. विनेगरच्या पाण्यात तुम्ही घरातील तापमानानुसार भांडी रात्रभर भिजवून ठेवा. यामुळे जेथे तुमच्या भांड्याला डाग लागले आहेत ते निघून जातील. (Wooden utensils cleaning tips)

हे देखील वाचा- लहान मुलांना चांदीच्या भांड्यातून जेवण भरवल्याने होतात ‘हे’ फायदे

सँन्डपेपरचा वापर
वरील काही टीप्स तुम्हाला काम करत नाहीत असे वाटत असेल तर डाग काढण्यासाठी सँन्डपेपरचा वापर करा. सँन्डिंगमुळे वरचा थर निघून जातो आणि नव्यासारखे लाकूड दिसते. याचा वापर केल्यास कोणतेही शिल्लक राहिलेले डाग काढण्यास मदत होते. तसेच लाकडी भांड्यांना एक उत्तम प्रकारे गुळगुळीत फिनिशिंग देते.

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
तुमचे मत आमच्यापर्यंत पोहोचले. आम्ही नक्कीच सुधारणा करू!

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा
🗳️ तुमची निवड करा
तुम्ही कोणत्या विषयावरील लेख जास्त वाचता?
📚 खालीलपैकी कोणत्या विषयावरील ब्लॉग तुम्हाला वारंवार वाचायला आवडतात?
💡 एक किंवा अधिक पर्याय निवडा:

Related Articles

गाजावाजा स्पेशल

Akshaya Tritiya : जाणून घ्या अक्षय्य तृतीयेच्या दिवसाचे धार्मिक महत्त्व

हिंदू धर्मातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त असलेल्या अक्षय्य तृतीयेचा सण येत्या...

आंतरराष्ट्रीयगाजावाजा स्पेशल

US-Iran War : अमेरिका नमली की इराण घाबरलं ?

America, Israel आणि Iran यांचे युद्ध गेले ४० दिवस चालू आहे. रोजच्या...

गाजावाजा स्पेशल

Ekadshi : वैशाख महिन्यात येणाऱ्या वरुथिनी एकादशीचे महत्त्व

हिंदू धर्मात एकादशीला खूप महत्त्व आहे. या दिवशी भगवान विष्णू आणि माता...

Flight Ticket Booking
गाजावाजा स्पेशल

E-Arrival Card नक्की काय आहे? कोणासाठी महत्वाचा आणि कोणती कागदपत्रे सादर करावी याबद्दल घ्या जाणून

E-Arrival Card :  भारतातील विमानतळ प्रवेश प्रक्रिया आता पूर्णपणे डिजिटल होत आहे....

⚙️ Font Size

100%
WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!