Home राशीभविष्य Horoscope : ‘या’ राशींना मिळणार देवी लक्ष्मीचा आशीर्वाद
राशीभविष्य

Horoscope : ‘या’ राशींना मिळणार देवी लक्ष्मीचा आशीर्वाद

0
World Expensive nail polish
World Expensive nail polish

आज २० फेब्रुवारी शुक्रवार. आजचा दिवस लक्ष्मी मातेला समर्पित असून, आजच्या दिवशी देवी लक्ष्मीची मनोभावे पूजा केल्याने इच्छित फळ प्राप्त होते. आजच्या दिवशी ग्रहांच्या शुभ संयोगाचा फायदा अनेक राशींना होताना दिसेल. आजचा दिवस कोणत्या राशींसाठी कसा असणार हे आपण दैनिक राशिभविष्यमधून जाणून घेऊ.

मेष
आज तुमच्याकडून ज्या लोकांनी पैसे उधार घेतलेले आहेत, ते परत मिळतील. व्यवसायात यश मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी किंवा वैयक्तिक आयुष्यात आज नवीन आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे. धनलाभाचे नवे मार्ग आज तुमच्यासमोर उघडतील.

वृषभ
तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत राहील. वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात स्थिरता आणि समतोल राखा. व्यापारी लोकांनी प्रामाणिकपणे काम करा. आज तुम्हाला एखादी शुभवार्ता नक्की मिळू शकते. आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला सतर्क राहण्याची गरज आहे.

मिथुन
महिलांना घरातील कामातून आराम मिळेल. आजची आर्थिक परिस्थिती चांगली असेल. आरोग्याबाबत जागरूक राहा; थोडा व्यायाम आणि चांगला आहार घेण्यास सुरुवात करा. चुकीच्या मार्गाने पैसे कमावण्याचा विचार करू नका नुकसान होईल.

कर्क
आज तुम्ही सर्व महत्त्वाची कामे सहजपणे पूर्ण कराल. आज तुमच्या भावनिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करा. महत्त्वाच्या कामांना लवकर प्राधान्य द्या. वेळ अनुकूल आहे. व्यावसायिकांसाठी दिवस फारसा अनुकूल नाही. खर्चांवर नियंत्रण करावे लागेल.

Horoscope

सिंह
आजचा दिवस तुमच्यासाठी सकारात्मक असेल. तरुणांना चांगल्या नोकऱ्या मिळण्याची शक्यता आहे. ध्येयावर लक्ष केंद्रित करा. व्यवसायात प्रगतीच्या संधी निर्माण होतील. अनावश्यक खर्च टाळावे लागतील अन्यथा आर्थिक स्थिती खराब होईल.

कन्या
तुमचे काम आणि वैयक्तिक संबंध सुधारण्यासाठी तुम्ही नवीन मार्ग शोधा. आज अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जबाबदाऱ्यांपासून मुक्तता मिळेल. आजच्या दिवशी व्यापाऱ्यांनी विचारपूर्वक काम करण्याची गरज आहे.

तूळ
तुमचे काम सोपे करण्याचा मार्ग तुम्हाला सापडेल. सध्याच्या काळात समतोल राखणे सर्वात महत्त्वाचे आहे. स्वतःच्या अंतर्मनावर विश्वास ठेवा. आज ताण निर्माण होऊ शकतो. आज वैवाहिक जीवनात गोडवा निर्माण झालेला दिसेल.

वृश्चिक
खूप दिवसांपासून अडकलेलं तुमचे काम पूर्ण होईल. आज तुम्हाला नवीन रोजगाराच्या संधी मिळतील. तुमच्या मेहनतीचे आणि संयमाचे फळ तुम्हाला आज मिळेल. नकारात्मक लोक तुमचे काम व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करू शकतात.

धनु
आज तुम्ही एखाद्या प्रिय व्यक्तीच्या जवळ असल्याने आनंदी व्हाल. आर्थिकदृष्ट्या आवश्यक गुंतवणूक करण्यासाठी ही चांगली वेळ नाही. अनुकूल काळाचा पुरेपूर फायदा घ्या. अनुकूल काळाचा पुरेपूर फायदा घ्या. आर्थिक स्थिती उत्तम असेल.

मकर
आज तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत राहील. आज स्वतःसाठी थोडा वेळ काढा. नवीन व्यवहारांमुळे तुमची अर्थव्यवस्था सुधारण्याची शक्यता आहे. व्यापारात काही बदल होतील. तुमच्या कष्टाचे चीज होईल.

कुंभ
आज तुमचे अडकलेले पैसे परत मिळतील. वैयक्तिक संबंधांमध्ये समजूतदारपणा वाढेल. नवीन गुंतवणूक करण्याचा विचार करण्यापूर्वी सर्व बाजू नीट तपासून पाहा. तुमच्या प्रेमाच्या विनंत्या स्वीकारल्या जाऊ शकतात. आर्थिक बाबतीत सर्व ठीक असल्याने मन शांत असेल. कौटुंबिक संबंध गोड असतील.

मीन
आज तुमचे वैवाहिक जीवन अधिक सुसंवादी होईल. मन मोकळे ठेवा आणि नवीन शक्यतांच्या दिशेने वाटचाल करा. तुम्हाला अभिमानाची भावना वाटेल असे काही आज घडेल. आर्थिक अडचणी सोडवण्यासाठी वेळ लागेल.

(टीप – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Latest Marathi News | News in Marathi |  Live news Updates in Marathi on Trending Topics

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%

पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा

Related Articles

राशीभविष्य

Horoscope : जाणून घ्या तुमचे आजचे राशिभविष्य

28 मार्च शनिवार. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाचा दहावा दिवस आहे. शनिवार हनुमानजींचा...

राशीभविष्य

Horoscope : आजचा दिवस ‘या’ राशींसाठी लाभदायक

आज 21 मार्च शनिवार तर आज चैत्र नवरात्रातील तिसरा दिवस असून आज...

राशीभविष्य

Horoscope : आजचा दिवस मेष ते मीन राशींसाठी कसा असेल?

आज 13 मार्च शुक्रवार. आजचा दिवस देवी लक्ष्मीला समर्पित असून आजच्या दिवशी...

राशीभविष्य

Horoscope : राशिभविष्य! आज ‘या’ राशींना होणार आर्थिक लाभ

आज ७ मार्च शनिवार. आजचा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची...

WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!