Home आरोग्य थंडीच्या दिवसात उच्च रक्तदाब असणाऱ्या रुग्णांनी घ्या काळजी, अन्यथा…
आरोग्य

थंडीच्या दिवसात उच्च रक्तदाब असणाऱ्या रुग्णांनी घ्या काळजी, अन्यथा…

12
High BP  Patient Health Care
High BP  Patient Health Care

High BP  Patient Health Care : थंडीमधील वातावरण उच्च रक्तदाब असणाऱ्या रुग्णांसाठी फायदेशीर नसते. या काळात रुग्णांनी आरोग्याची काळजी घेणे अत्यावश्यक असते. खरंतर, थंडीच्या दिवसात तापामानात घट झाल्याने रक्तवाहिन्या गोठल्या जातात. यामुळे शरिराला योग्य प्रकारे रक्तपुरवठा होत नाही. ही स्थिती उच्च रक्तदाब असणाऱ्या रुग्णांसाठी अतिशय धोकादायक ठरू शकते. अशातच स्ट्रोक किंवा हार्ट अटॅकचा धोका निर्माण होऊ शकतो. जाणून घेऊया उच्च रक्तदाब असणाऱ्या रुग्णांनी थंडीच्या दिवसात आरोग्याची कशी काळजी घ्यायची याबद्दल सविस्तर…

ब्लड क्लॉटिंगची लक्षणे
शरिरातील ब्लड क्लॉटिंगवेळी प्रभावित भागात सूज येणे, त्वचा लालसर होणे किंवा हृदयाचे ठोके वाढणे, छातीत दुखणे अथवा पोटदुखी अशा समस्या उद्भवू शकतात.

उच्च रक्तदाब असणाऱ्या रुग्णांनी काय करावे?
-उच्च रक्तदाब असणाऱ्या रुग्णांनी बीपी नियंत्रणात राहण्यासाठी दररोज औषधांचे सेवन करावे. डॉक्टरांकडून वेळोवेळी आरोग्य तपासणी करावी. जेणेकरुन बीपीच्या स्थितीवर लक्ष ठेवले जाईल.
-थंडीपासून दूर राहण्यासाठी उबदार आणि गरम कपडे परिधान करा. यामुळे शरिराचे तापमान सामान्य राहण्यास मदत होतील.
-थंडीत शारीरिक हालचाल कमी करू नका. यावेळी हलक्या स्वरुपाचा व्याया करू शकता. जसे की, वॉकिंग किंवा योगाभ्यास करा.
-सर्दी-खोकल्यासारख्या संक्रमित आजारांचा परिणाम ब्लड प्रेशवर होतो. यामुळे थंडीपासून बचाव करा. (High BP  Patient Health Care)
-थंडीच्या दिवसात मीठाच्या पदार्थांचे सेवन अत्याधिक केले जाते. यामुळे उच्च रक्तदाब वाढला जाऊ शकतो. अशातच उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींनी मीठाचे सेवन कमी करावे. याशिवाय पुरेशा प्रमाणात पाणी प्यावे.


आणखी वाचा :
काकडी खाण्याचे फायदे ऐकाल तर व्हाल चकित
लिफ्टपेक्षा पायऱ्यांचा वापर करा आणि निरोगी शरीर मिळवा
📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%

पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा

Related Articles

Blood Pressure 
आरोग्य

Health : स्मरणशक्ती शार्प ठेवण्यासाठी आजच आहारात करा ‘हे’ बदल

आपण दैनंदिन जीवनात करत असलेल्या प्रत्येक लहान सहान गोष्टीचा चांगला, वाईट परिणाम...

Potato
आरोग्य

Potato : खरंच बटाटा खाल्ल्याने वजन वाढते का?

आपल्या भारतीय घरांमध्ये स्वयंपाक घराचा राजा कोण असे विचारल्यावर सर्वच लोकांचे एकच...

Pooja Bhatt Relationships
आरोग्य

Dental Care : मोत्यासारखे पांढरेशुभ्र दात पाहिजे, मग आजच ‘हे’ उपाय करा

असे अनेकदा म्हटले जाते की दातांची ट्रीटमेंट ही सर्वात खर्चिक असते. त्यामुळे...

आरोग्य

Joints Sound : हाडांमधून येणाऱ्या कटकट आवाजाचे कारण आणि त्यावर उपाय

अनेकदा आपल्या लक्षात येते की, आपण खाली बसतो, उठतो तेव्हा आपल्या हाडांमधून...

WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!