Home आरोग्य मधुमेहाच्या रुग्णांनी नाश्तामध्ये करा 4 गोष्टींचा समावेश, नियंत्रणात राहिल ब्लड शुगर
आरोग्य

मधुमेहाच्या रुग्णांनी नाश्तामध्ये करा 4 गोष्टींचा समावेश, नियंत्रणात राहिल ब्लड शुगर

8
Diabetes patient
Diabetes patient

Diabetes Care : सकाळच्या नाश्तामध्ये हेल्दी पदार्थांचे सेवन करणे फायदेशीर मानले जाते. यामुळे शरिराला उर्जा मिळते. मधुमेहाच्या रुग्णांनी खासकरुन आपल्या खाण्यापिण्याकडे लक्ष द्यावे. नाश्तामध्ये मधुमेहाच्या रुग्णांनी अशा पदार्थांचे सेवन करू नये ज्यामुळे ब्लड शुगर अचानक वाढली जाईल. नाश्तामध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन, हेल्दी फॅट्स आणि फायबरचे प्रमाण पुरेसे असावे. जाणून घेऊया मधुमेहाच्या रुग्णांनी सकाळी उपाशी पोटी काय खावे आणि काय खाऊ नये…

लिंबाचा रस आणि आवळा
मधुमेहाच्या रुग्णांनी सकाळच्या नाश्तानंतर लिंबू आणि आवळ्याच्या ज्यूस प्यावा. खरंतर हे एक अल्काइन ड्रिंक असून यामुळे गट हेल्थ उत्तम राहते. याशिवाय पचनक्रियाही सुरळीत राहण्यास मदत होते.

दालचिनीचे पाणी
दालचिनीचा वापर चहा तयार करण्यासाठी केला जाते. पण दालचिनीच्या पाण्याचे मधुमेहाच्या रुग्णांनी सेवन केल्यास रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होऊ शकते. ब्लड शुगरचा स्तर कमी ठेवायचा असल्यास सकाळी उपाशी पोटी दालचिनीचे पाणी प्यावे.

मोड आलेले मूग
ब्लड शुगर नियंत्रणात राहण्यासाठी मोड आलेले मूग खाऊ शकता. यामुळे शरिराला भरपूर प्रमाणात प्रोटीन्सही मिळतील. मोड आलेल्या मूगामध्ये फायबरही उत्तम प्रमाणात असतात. (Diabetes Care)

मेथी दाण्याचे पाणी
मेथी दाण्याचे पाणी आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. मधुमेहाच्या रुग्णांनी मेथी दाण्याचे पाणी पायल्यास ब्लड शुगर नियंत्रणात राहण्यास मदत होईल. यासाठी रात्रभर एक चमचा मेथी दाणे भिजत ठेवून सकाळी त्याचे पाणी पिऊ शकता. याशिवाय भिजवलेले मेथीचे दाणेही खाऊ शकता.


आणखी वाचा :
‘ही’ लक्षणं दिसत असल्यास त्वरित करा मधुमेहाची चाचणी
‘या’ घरगुती उपायांनी डोळ्याखालील डार्क सर्कल्स करा कमी
📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%

पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा

Related Articles

Blood Pressure 
आरोग्य

Health : स्मरणशक्ती शार्प ठेवण्यासाठी आजच आहारात करा ‘हे’ बदल

आपण दैनंदिन जीवनात करत असलेल्या प्रत्येक लहान सहान गोष्टीचा चांगला, वाईट परिणाम...

Potato
आरोग्य

Potato : खरंच बटाटा खाल्ल्याने वजन वाढते का?

आपल्या भारतीय घरांमध्ये स्वयंपाक घराचा राजा कोण असे विचारल्यावर सर्वच लोकांचे एकच...

Pooja Bhatt Relationships
आरोग्य

Dental Care : मोत्यासारखे पांढरेशुभ्र दात पाहिजे, मग आजच ‘हे’ उपाय करा

असे अनेकदा म्हटले जाते की दातांची ट्रीटमेंट ही सर्वात खर्चिक असते. त्यामुळे...

आरोग्य

Joints Sound : हाडांमधून येणाऱ्या कटकट आवाजाचे कारण आणि त्यावर उपाय

अनेकदा आपल्या लक्षात येते की, आपण खाली बसतो, उठतो तेव्हा आपल्या हाडांमधून...

WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!