परशुराम यांना भगवान विष्णू यांचा सहावा अवतार समजले जाते. मान्यतेनुसार भगवान विष्णू यांनी अनेक अवतार घेतले त्यातलाच एक अवतार म्हणजे भगवान परशुराम. वैशाख...