तामिळनाडू येथील नामक्कल अंजनेय़र मंदिरात होणा-या चमत्काराची सर्वत्र चर्चा आहे. नमक्कल अंजनेयर मंदिर हे ५ व्या शतकातील मंदिर असून ते भगवान हनुमानाला समर्पित...