दादा वारले नाहीत, चुकीची बॉडी आणली… या भावना आहेत, दादांवर प्रेम करणाऱ्यांच्या… आमदार अमोल मिटकरी यांनी हे भावनिक स्टेटमेंट जरी केलं असलं तरी...