अमेरिका आणि इस्रायली हल्ल्यांमुळे इराणमधील नागरिकांवर स्थलांतर करण्याची वेळ आली आहे. आधीच इराणमध्ये महागाईमुळे नागरिकांचे कंबरडे मोडले होते, त्यात आता युद्धामुळे अधिक भर...