महाराष्ट्रातील विधानसभा, महानगरपालिका, नगरपालिका, नगर परिषद निवडणुकांमध्ये एन. डी. ए. ला म्हणजेच पर्यायाने भाजपला जे घवघवीत यश मिळाले आणि विरोधकांना जे धक्के बसले,...