६ फेब्रुवारी २०२६ या दिवशी भारताच्या १९ वर्षाखालील क्रिकेट संघाने सहाव्यांदा क्रिकेट विश्वचषकावर आपल्या देशाचे नाव कोरले. नुकतेच नोव्हेंबर २०२५ मध्ये भारतीय महिलांनी...