भारताचे काश्मिर हे तेथील नैसर्गिक सौदर्यासाठी जसे ओळखले जाते, तशीच या काश्मिरची सफरचंदही जगभर पसंत केली जातात. काश्मीरमध्ये सुमारे ११३ सफरचंदांच्या जाती पिकवल्या...