महाभारातामधील कुंती आणि कर्णाची कथा आपल्या सर्वांनाच माहित आहे. पांडवांची आई असलेल्या कुंतीचा कर्ण हा पहिला मुलगा. परंतु कुंतीने त्याला समाजाकडून बदनामी होण्याच्या...