आपल्यापैकी बऱ्याच लोकांना फिरण्याचा छंद असतो. जमेल तेव्हा लगेच वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जातात. देशात किंवा परदेशात फिरून नवनवीन जागा एक्सप्लोर करायला अनेकांना आवडते....