आपण जर पाहिले तर आपल्या सर्वांच्याच घरात आपल्या कुलदेवतेचा फोटो, मूर्ती असतेच असते. वर्षातून, दोन वर्षातून एकदा तरी आपण आपल्या कुलदेवतेच्या दर्शनाला जातोच....