प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी असे म्हटले जाते. हा दिवस गणपती बाप्पांना समर्पित आहे. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाची पूजा...