स्त्री ही प्रत्येक घराचा मुख्य आधारस्तंभ आहे. स्त्रीशिवाय घराची दैना होते. घरात स्त्री असल्यामुळेच घराला घरपण असते. घरच्या, बाहेरच्या, ऑफिसच्या सर्वच जबाबदारी स्त्रिया...