Home मनोरंजन पॅरिस फॅशन वीकमध्ये आलिया भट्टचा जलवा
मनोरंजन

पॅरिस फॅशन वीकमध्ये आलिया भट्टचा जलवा

8
Alia Bhatt

Alia Bhatt

बॉलिवूडची क्युट बबली गर्ल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आलिया भट्टचे जगभरत कोट्यवधी चाहते आहेत. आलिया नेहमीच चित्रपटांच्या माध्यमातून आपल्या प्रभावी अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.

Alia Bhatt

आलियाला उत्तम अभिनेत्रीसोबतच एक उत्तम फॅशनेस्टा देखील म्हटले जाते. ती नेहमीच तिच्या लुक्सवर विविध एक्सपेरिमेंट करून वाहवा मिळते.   सध्या सर्वत्र आलियाची कमालीची चर्चा होताना दिसत आहे. मीडियासोबतच सोशल मीडियावरही फक्त आलियाचीच जादू पाहायला मिळते आहे.

Alia Bhatt

याचे कारण म्हणजे पॅरिस फॅशन वीक. आलिया भट्टने सोमवारी ‘पॅरिस फॅशन वीक 2024’ मध्ये रॅम्प वॉक केला. या इव्हेंटमध्ये आलिया भट्टला पहिल्यांदा पाहण्यासाठी तिचे चाहते खूपच उत्सुक दिसत होते. आलिया खूपच स्टायलिश दिसत होती.

Alia Bhatt

आलियाने या इव्हेंटमध्ये एक स्टायलिश ड्रेस परिधान केला होता. तिने मेटॅलिक सिल्व्हर बस्टियर घातलेले दिसले. जे तिने काळ्या ऑफ-शोल्डर जंप सूटसह पेअर केले होते.

Alia Bhatt

अतिशय मिनिमल मेकअप आणि कर्ली केसांसह आलियाने तिचा लूक कॅरी केले. यावेळी आलिया खूपच क्यूट दिसत होती. यासोबतच तिने कानात मेटॅलिकचेच मोठे इरिंग्स देखील घातले होते.

Alia Bhatt

दरम्यान या कार्यक्रमात आलियाने एका नामांकित ब्युटी ब्रँडसाठी खास अंदाजात रॅम्प वॉक केला. आलियाने तिचे या शोचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
तुमचे मत आमच्यापर्यंत पोहोचले. आम्ही नक्कीच सुधारणा करू!

📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा
🗳️ तुमची निवड करा
तुम्ही कोणत्या विषयावरील लेख जास्त वाचता?
📚 खालीलपैकी कोणत्या विषयावरील ब्लॉग तुम्हाला वारंवार वाचायला आवडतात?
💡 एक किंवा अधिक पर्याय निवडा:

Related Articles

मनोरंजन

Asha Bhosale : आशा भोसले यांच्याबाबत ‘या’ गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

भारतीय संगीत क्षेत्रातील अतिशय महान गायिका आशा भोसले यांचे 12 एप्रिल रोजी...

गाजावाजा स्पेशलमनोरंजन

Marathi Legends : या तिन्ही मराठी दिग्गजांनी साऊथचं अख्खं मार्केट खाल्लय !

बॉलिवूडमध्ये एक छोटासा रोल मिळाल्यावर मराठी कलाकारांना मीपणा येतो, अशा कमेंट्स मराठी...

गाजावाजा स्पेशलमनोरंजन

Marathi Cinema : ११० मराठी चित्रपटांनी फक्त ९९ कोटी कमावले…

२०२५ हे वर्ष तसं मराठी इंडस्ट्रीसाठी फार खास राहिलं नाही. काही आयकॉनिक...

मनोरंजन

Dhurandhar : धुरंधरचा बॉक्स ऑफिसवर धुरळा !

२०२५ हे वर्ष खऱ्या अर्थाने अभिनेता अक्षय खन्ना याचं ठरलंय असं म्हणायला...

⚙️ Font Size

100%
WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!