Home साहित्य प्रख्यात लेखिका मीना देशपांडे कालवश
साहित्य

प्रख्यात लेखिका मीना देशपांडे कालवश

10

 प्रसिद्ध लेखिका मीना देशपांडे यांचे निधन झाले. वयाच्या 86 व्या वर्षी अमेरिकेत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कोरोना संसर्गानंतर त्यांची प्राणज्योत मालवली. मीना देशपांडे या महान साहित्यिक आचार्य अत्रे यांच्या कन्या होत्या.

साहित्यिक वडील आचार्य अत्रे आणि लेखिका बहीण शिरीष पै यांच्या साथीने मीना देशपांडे यांचे साहित्यही बहरले.आचार्य अत्र्यांच्या आठवणी सांगणारे ‘अश्रूंचे नाते’, आचार्य अत्रे – प्रतिभा आणि प्रतिमा, पपा – एक महाकाव्य अशी साहित्यसंपदा त्यांनी लिहिली. याशिवाय ये तारुण्या ये, हुतात्मा, महासंग्राम असे कथा-कादंबऱ्यांचे लेखनही त्यांनी केले. अमेरिकेतील जॉर्जियामध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र स्थानिक वेळेनुसार 6 सप्टेंबरला त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Sanskrit language
साहित्य

संस्कृत आणि परदेशातील विद्यापीठ

देवांची भाषा म्हणून ज्या भाषेचा गौरव केला जातो, त्या संस्कृत भाषेचा दिन...

Manusmriti
साहित्य

मनुस्मृती म्हणजे काय? ज्याचा दलितसंबंधित मुद्द्यांशी काय संबंध

राजस्थान मधील जालौर मध्ये अस्पृश्यतेसंदर्भात एकाचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली. या...

Salman Rushdie
साहित्य

न्युयॉर्कमध्ये चाकूहल्ला झालेले सलमान रुश्दी कोण आहेत?

मूळ भारतीय असलेले ब्रिटिश लेखक सलमान रुश्दी (Salman Rushdie) यांच्यावर शुक्रवारी अमेरिकेतील...

Elena Ferrante
साहित्य

पुस्तकाच्या माध्यमातून लोकांच्या मनावर ताबा मिळवणारी लेखिका एलिना फरांते कोण आहे?

मोजकी पुस्तकं, टाइम मासिकाच्या १०० सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत समावेश, ओटीटी प्लॅटफॉर्मपर्यंत...