Home राजकारण जेव्हा खा. सुप्रिया सुळेंचा मोबाईल बिघडतो…
राजकारणराज्य

जेव्हा खा. सुप्रिया सुळेंचा मोबाईल बिघडतो…

11
Supriya Sule | K Facts

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे जनतेशी नेहमी कोणत्या ना कोणत्या माध्यमांमधून संपर्कात असतात. मग फेसबूक, व्हॉट्सॲपवर असो वा ट्विटर किंवा इंस्टाग्राम. आपण कुठे आहोत? कोणत्या गोष्टींवर कोणत्या मंत्र्याशी चर्चा केली? किंवा सध्या कोणती कामं सुरू आहेत? या सगळ्यांची माहिती सुप्रिया सुळे देत असतात. सोशल साईटसवर त्या प्रभावी आणि अपडेट असणाऱ्या नेत्या म्हणून त्यांची ओळख आहे. तसेच त्या फोनवर देखील २४ तास उपलब्ध असतात. सामान्य माणूस आणि कार्यकर्ता सुद्धा त्यांना फोन करून आपलं म्हणणं सांगू शकतो. आणि त्याच लगेच त्या निवारण देखील करतात. अशी त्यांची ओळख.

काही तांत्रिक कारणांमुळे माझा फोन दुरुस्तीसाठी दिला आहे.त्यामुळे मी मोबाईल आणि व्हॉट्सॲपवर उपलब्ध असणार नाही.मला संपर्क…

Posted by Supriya Sule on Wednesday, 9 September 2020

आपला मंत्री, खासदार, आमदार कुठे आहे? काय करतोय? हे आपल्या जनतेला माहित असायला हवं यामागचा हा त्यांचा प्रामाणिक हेतू असतो. प्रत्येक घडामोडीची माहिती त्या आपल्या सोशल अकाऊंटवरून देत असतात. आज त्यांनी काही तांत्रिक कारणांमुळे फोन दुरुस्तीसाठी दिला असल्याची माहिती देणारी पोस्ट त्यांनी फेसबुकवर शेअर केलीये. तसेच कोणाला संपर्क साधायचा असल्यास त्यांनी ०२२-२२०४५४६०, ०२२-२२८५२३४५, ०२२-२२०२८५९८ हे संपर्क क्रमांक दिले आहेत.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Pune Jain Boarding House
राजकारण

Pune Jain Boarding House : मोहोळ, धंगेकर, शेट्टी कोणाचे काय स्टेक्स?

राजकारण हे बहुतेक एकमेव असं क्षेत्र असावं जिथं कोणाची फिल्डिंग लागते आणि...

Nobel Peace Prize
आंतरराष्ट्रीयराजकारण

Nobel Peace Prize : ट्रम्प तात्यांचे नोबेल मिळवण्याचे स्वप्नभंग करणाऱ्या मारिया कोरिना मचाडो आहेत तरी कोण?

जगातील सर्वात प्रतिष्ठित पुरास्कारांपैकी एक पुरस्कार म्हणजे ‘नोबेल पुरस्कार’. विविध क्षेत्रात भरीव...

Rakesh Kishore
राजकारण

Rakesh Kishore : सरन्यायाधीशांवर बूट फेकणारा राकेश किशोर आहे तरी कोण?

सोमवारी ६ ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयात एक धक्कादायक घटना घडली. एका वकिलाने...

Maithili Thakur
मनोरंजनराजकारण

Maithili Thakur : लोकप्रिय गायिका मैथिली ठाकूर उतरणार राजकीय आखाड्यात?

राजकारण आणि मनोरंजन हे जरी दोन वेगळे क्षेत्र असले तरी मधल्या काही...