Home गाजावाजा स्पेशल व्हेल माशांच्या नव्या अभ्यासातून धक्कादायक खुलासा, शेकडो वर्षांपूर्वी पृथ्वीवर पूर्वज असल्याचा दावा
गाजावाजा स्पेशल

व्हेल माशांच्या नव्या अभ्यासातून धक्कादायक खुलासा, शेकडो वर्षांपूर्वी पृथ्वीवर पूर्वज असल्याचा दावा

9
Whales New Study
Whales New Study

समुद्रातील सर्वाधिक मोठा जीव समजल्या जाणाऱ्या व्हेल माशासंदर्भात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. नव्या अभ्यासानुसार असे कळले आहे की, व्हेल मासा हा आधीपासूनच एक विशालकाय प्राणी राहिला आहे. व्हेल यापूर्वी सुद्धा पृथ्वीतलावर होते. व्हेलला सुद्रातील स्तनपायी समूहाचा जीव मानले जाते. या समूहात व्हेल माशाव्यतिरिक्त डॉल्फिन सारख्या जंतु सुद्धा सहभागी आहेत. अभ्यासात असे सांगितले गेले आहे की, जवळजवळ पाच कोटी वर्षांपूर्वी ते कोल्ह्याच्या आकृती प्रमाणे दिसायचे. जे विशालकाय असायचे. यांचे पूर्वज धरतीवर ही होते. (Whales New Study)

डायनासोर सारखे भयंकर होते
आजच्या तारखेला ब्लू, फिन, बोहेड, ग्रे, हंपबॅक, राइट आणि स्पर्म सर्वाधिक मोठ जीवित जनावरांमध्ये ओळखले जाते. असे मानले जाते की, ब्लू व्हेल पृथ्वीवरीवरील आजवरचा सर्वाधिक मोठा जीव आहे. जो आकाराने डायनासोर पेक्षा ही भयंकर आहे.

मुख्य प्रश्न असा आहे की, समुद्री स्तनधारी ऐवढे विशाल कसे झाले? एका नव्या अभ्यासात व्हेल माशाच्या अनुवांशिक आधारांचा शोध घेण्यात आला आहे. यामध्ये चार गोष्टींची ओळख पटवण्यात आली असून जी फार महत्वाची आहे.

लांब प्रजातींवर अभ्यास
या अभ्यासात ३३ फूट (१० मीट) पेक्षा अधिक लांब सात व्हेल प्रजातींवर करण्यात आला. ब्लू व्हेल जवळजवळ १०० फूट (३० मीटर) लांब, फिन व्हेल जवळजवळ ८० फूट (२४ मीटर), स्पर्म आणि बोहेड व्हेल जवळजवळ ६० फूट (१८ मीटर), हंपबॅक आणि राइट व्हेल जवळजवळ ८० फूट (१५ मीटर) आणि ग्रे व्हेल जवळजवळ ४५ फूट (१३.५ मीटर) पर्यंत पोहचू शकते.

हे देखील वाचा- अमेरिकेच्या एका घटक राज्याची निसर्गानं उडवली दाणादाण!

५ कोटी वर्षांपूर्वी धरतीवर झाले विकासित
संशोधनकर्त्यांनी असा दावा केला आहे की, या चार जीनने व्हेलचा आकार मोठा करण्यास फार मदत केली. त्यांचा दावा आहे की, समुद्री स्तनपायी समूहात व्हेल, डॉल्फिन जसे विशालकाय माशांचे पूर्वज पाच कोटी वर्षांपूर्वी धरतीवर विकसित झाले होते. (Whales New Study)

ब्राजीलमध्ये युनिवर्सिडेड एस्टाडुअल डे कॅपिनासचे अनुवांशिकी विद् मारियाना ननी यांच्या मते शरिराचा आका काही जीन, मार्ग, भौतिक आमि परिस्थिती प्रक्रियांचा एक जटील परिणाम आहे.

दरम्यान, गेल्याच वर्षात झालेल्या एका नव्या रिसर्चमध्ये वैज्ञानिकांनी ब्लू व्हेल माशांच्या आरोग्यासंदर्भात चिंता व्यक्त केली होती. त्यांनी त्या रिसर्चमध्ये असे म्हटले होते की, ब्लू व्हेल दररोज १ कोटी माइक्रोप्लास्टिकचे तुकडे खातात. यांचे वजन जवळजवळ ४३.५ किलोपर्यंत असते. असे अशा कारणास्तव होते की, जेव्हा व्हेल माशाच्या तोंडात खास प्रकारचे फिल्टर लावलेले असतात. ज्यांना विज्ञानाच्या भाषेत बलीन असे म्हटले जाते. संशोधक आणि स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीचे समुद्री जीनविज्ञानी मैथ्यू सावोका यांचे असे म्हणणे आहे की, जर हे अशा ठिकाणी राहिल्यास जेथे प्लास्टिक अधिक प्रमाणात आहेत किंवा भविष्यात प्लास्टिकचे पल्यूशन वाढल्यास दररोज शरिरात १५ कोटी माइक्रोप्लास्टिकचे तुकडे पोहचू शकतात.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Sade Sati
गाजावाजा स्पेशल

Sade Sati : जाणून घ्या नक्की शनीची साडेसाती म्हणजे काय?

भारतात ज्योतिषशास्त्राचे मोठे महत्त्व आहे. ज्योतिष्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची संख्या भारतात सर्वाधिक...

Vande Mataram
गाजावाजा स्पेशल

Vande Mataram : ‘वंदे मातरम्’ गीताला १५० वर्षे पूर्ण

भारत जगातील सर्वात लोकप्रिय देश. आज भारताचा संपूर्ण जगामध्ये डंका वाजत आहे. ...

Royal Stories
गाजावाजा स्पेशल

Royal Stories : 365 राण्या आणि न्यूड पार्टी करणारा भारतीय राजा!

एक असा राजा ज्याच्या वर्षात जितके दिवस असतात तितक्या राण्या होत्या, त्याच्यासोबत...

Ganpati
गाजावाजा स्पेशल

Ganpati : ‘या’ गावात भाद्रपदात नाही तर चक्क लक्ष्मीपूजनाला होते गणेशाची स्थापना

भाद्रपद महिना जवळ येऊ लागला की, सगळ्यांना वेध लागतात ते गणेश चतुर्थीचे....