हाय हिल्स घालणे ही आजच्या आधुनिक काळात आपण मॉडर्न आणि फॅशनेबल असल्याची ओळख आहे, असेच वाटते. कारण सर्वच वयोगातील मुली, महिला अगदी दररोज सर्रास हाय हिल्स वापरताना दिसतात. हाय हिल्स आता फॅशन स्टेटमेंट झाले आहे. स्टायलिश आणि ग्लॅमरस लूक येण्यासाठी नेहमीच हाय हिल्सला महिलावर्गाकडून पहिली पसंती मिळते. (High Heels)
उंच आणि सुंदर दिसण्यासाठी महिलांना पार्टी, शॉपिंग आणि ऑफिसमध्ये हाय हील्स घालणे आवडते. या स्टायलिश सॅंडल्समुळे कोणताही पोशाख आणखी उठून दिसतो आणि त्यामुळे आत्मविश्वासही वाढतो. फॅशनचा खरा अर्थ काय तर आपल्याला आरामदायी आणि शरीराला शोभतील असे कपडे किंवा ऍक्सेसरीज घालणे. उंच टाचेच्या चप्पला घातल्यानंतर आपला लूक अत्यंत छान आणि स्टयलिश दिसतो. (Fashion News)
या उंच टाचेच्या चप्पला जरी तुमचा लूक, तुमचा आत्मविश्वास वाढवत असल्या तरी सोबतच त्या तुमच्या आरोग्याच्या तक्रारी देखील वाढवत आहे. तुम्ही फॅशन आणि मॉडर्न दिसण्याच्या नादात सतत हाय हिल्स घालून आपल्या शरीराला तुम्ही मोठ्या त्रासात टाकत आहात. हाय हिल्सच्या वापरण्यामुळे नक्की कोणत्या त्रासाला तुम्हाला सामोरे जावे लागते चला जाणून घेऊया. (Marathi)
पाय दुखी
तासंतास हाय हील्स घातल्याने कंबर आणि पाठदुखीच्या तक्रारी वाढतात. यामुळे स्नायूंमध्ये तणाव तयार होतो. शिवाय शरीरसंबंधित समस्या वाढत जातात. उंच टाचेच्या चपलांमुळे शरीरातील गुरुत्वाकर्षणाचे केंद्र खाली सरकते आणि पाठ दुखण्यास सुरुवात होते. यामुळे पाठीच्या खालच्या भागात पाठ दुखण्यास सुरुवात होते. (Marathi Top News)

गुडघेदुखी
हाय हील्सच्या सतत वापरामुळे पाठीच्या कण्यावरही दबाव येतो. ज्यामुळे गुडघ्यांवर परिणाम होतो. सतत हाय हील्स घातल्याने गुडघेदुखी होऊ शकते. उंच टाचेच्या चपला गुडघ्यांच्या मागील भागामध्ये दबाव टाकण्यास सुरुवात करतात. तसेच गुडघ्यांच्या सांध्यांवर संकुचित शक्ती निर्माण होते. (Social News)
पोश्चर खराब होते
हाय हील्समुळे आपल्या शरीराचे पोश्चर अर्थात मुद्रा देखील खराब होते. सारख हाय हील्स घातल्याने तुमच्या पॉश्चरचे नुकसान होऊ शकते. कधीकधी हाय हील्स घालणे चांगले असले तरी, हाय हील्स घालताना विशेष काळजी घ्यायला पाहिजे. स्नायूंमध्ये तणाव राहणार नाही आणि पायांना त्रास होणार नाही. हाय हील्स घातल्याने हाडांमध्ये फ्रॅक्चर होण्याची शक्यताही वाढते. (Marathi Trending News)
==========
हे देखील वाचा : Leukorrhea : व्हाईट डिस्चार्ज होतो…? आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश
Diabetes : मधुमेहाच्या रुग्णांनी ‘ही’ फळे खाल्ल्यास होतील भरपूर लाभ
==========
पायाची बोटं आणि पंजा दुखणे
उंच टाचेच्या चप्पला जास्त वेळ घातल्यानंतर पायाचा पंजा दुखू लागतो. यामुळे पायाची बोटे अनैसर्गिक स्थितीमध्ये राहतात. यामुळे पंजांमधील वेदना वाढू लागतात. चुकीच्या चपला वापरल्याने आणि उंच टाचेच्या चपला घातल्याने काही वेळानंतर पायाची बोटे दुखण्यास सुरुवात होते. त्यामुळे योग्य पद्धतीच्या आणि आरामदायी चप्पला घालणे आवश्यक आहे. (Marathi Latest News)
कमरेची हाडे कमकुवत होतात
बहुतेक आरोग्य तज्ञांचे मत आहे की जर तुम्ही जास्त वेळ हिल्स घातल्या तर कमरेची हाडे कमकुवत होतील, पाय आणि नितंबाच्या हाडावर अतिरिक्त दबावामुळे तुमचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे हाय हिल्स घालणे नेहमीच टाळावे. (Top Marathi Stories)
- back problem
- beautiful
- Beauty
- boots
- dress
- fashion
- fashion lover
- feet
- flat shoes
- girl
- heels
- heels addict
- heels lover
- heels murah
- High Heels
- high heels and body pain
- high heels and health
- hips pain
- legs
- Model
- outfit
- pantyhose
- sandals
- sepatu
- shoes
- shoes addict
- Shopping
- sneakers
- stockings
- style
- style statement
- wedges
- womens fashion
- ऍक्सेसरीज
- ग्लॅमरस लूक
- फॅशन
- मॉडर्न
- हाय हिल्स
- हाय हिल्स तोटे
- हाय हिल्स दुष्परिणाम
- हाय हिल्स परिणाम
- हाय हिल्स लूक