Home मनोरंजन मनोरंजनविश्वातील ‘हे’ कलाकार आहेत शुद्ध शाकाहारी
मनोरंजन

मनोरंजनविश्वातील ‘हे’ कलाकार आहेत शुद्ध शाकाहारी

9
Vegetarian Actors

आपण जर आज पाहिले तर लोकांना नॉनव्हेज खायला आवडते. अनेक लोकं तर नॉनव्हेज शिवाय राहूच शकत नाही. मांसाहार म्हणजे जीव की प्राण असेच त्यांचे असते. घरी खायला मिळत नसेल तर लोकं बाहेर जाऊन मांसाहार करणे पसंत करतात. मनोरंजनविश्वात तर कलाकारांना त्यांचे डाएट टिकवण्यासाठी, शरीरास विविध गरजेच्या गोष्टी मिळवण्यासाठी मांसाहार आवश्यक असतो. मात्र या मांसाहाराचे जितके फायदे आहेत, त्याहून जास्त तोटे आहेत. तेच तोटे लक्षात घेऊन बऱ्याच मोठ्या बॉलिवूड कलाकारांनी शाकाहारी होण्यास पसंती दिली. चला जाणून घेऊया कोणते आहेत ते कलाकार.

अमिताभ बच्चन Vegetarian Actors

कंगना रणौत

Vegetarian Actors

श्रद्धा कपूर

Vegetarian Actors

आलिया भट्ट

Vegetarian Actors

भूमी पेडणेकर

Vegetarian Actors

रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख

Vegetarian Actors

शाहिद कपूर

Vegetarian Actors

आमिर खान

Vegetarian Actors

अनुष्का शर्मा

Vegetarian Actors

रामचरण

Vegetarian Actors

धनुष

Vegetarian Actors

तमन्ना भाटिया

Vegetarian Actors

Recent Posts

Related Articles

Sulakshana Pandit
मनोरंजन

Sulakshana Pandit : अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचे निधन, ‘या’ अभिनेत्यासाठी राहिल्या आजन्म अविवाहित

ऑक्टोबर महिन्यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी आपला निरोप घेतला. हा सिलसिला नोव्हेंबरमध्ये देखील...

Cricket
क्रीडामनोरंजन

Cricket : कोण आहे स्टार क्रिकेटपटू स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छल?

भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला आणि सगळीकडे एकच जल्लोष झाला. आधी...

Tejaswini Lonari
मनोरंजन

Tejaswini Lonari : अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने गुपचूप उरकला साखरपुडा; बड्या नेत्याची होणार सून

सध्या मराठी मनोरंजनविश्वामधे लग्नसराईचे दिन आल्याचे चित्र आहे. अनेक मराठी कलाकार साखरपुडा...

Asarani
मनोरंजन

Asarani : दिग्गज हिंदी चित्रपट अभिनेते असरानी यांचे दुःखद निधन

हिंदी सिनेमात असे खूप कमी कलाकार होऊन गेले किंवा आहेत ज्यांचे केवळ...