Home गाजावाजा स्पेशल TATA चा नवा अ‍ॅप, घरबसल्या स्वस्तात बुकिंग करता येणार विमानाचे तिकीट
गाजावाजा स्पेशल

TATA चा नवा अ‍ॅप, घरबसल्या स्वस्तात बुकिंग करता येणार विमानाचे तिकीट

13
Flight Ticket Booking
Flight Ticket Booking

Tata Flight Booking App : विमानाचे तिकीट बुकिंग करण्याचा विचार करत असल्यास टाटा कंपनीने नवा अ‍ॅप आणला आहे. याच्या मदतीने विमानाचे तिकीट घरबसल्या बुकिंग करता येणार आहे. यासाठी काय करावे आणि अ‍ॅपबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

टाटा डिजिटल
Tata Neu नावाने एक अ‍ॅप लाँच करण्यात आला होता. यामध्ये काही शानदार फीचर्स युजर्सला दिले जाता. याची वेबसाइट देखील आहे. याच्या माध्यमातून तुम्ही कोणत्याही सुविधेचा फायदा घेऊ शकता. जर तुम्हाला विमानाचे तिकीट बुकिंग करायचे असल्यास सर्वप्रथम वेबसाइटला भेट द्यावी लागेल. येथे तुम्हाला विमान प्रवासाचा ऑप्शन दिसेल. यानंतर तुम्ही विमान प्रवासाचे तिकीट बुक करु शकता.

दरम्यान, Tata Neu Credit Card असल्यास तुम्हाला अधिक उत्तम ऑफर्स मिळू शकतात. याशिवाय डिस्काउंटही दिला जाऊ शकतो. या अॅपची खासियत अशी की, याचा Interface खूप चांगला आहे. म्हणजेच तुम्हाला तिकीट बुकींग अगदी सोप्या पद्धतीने करता येते. (Tata Flight Booking App)

असे करा विमानाचे तिकीट बुक
विमानाचे तिकीट बुक करण्यासाठी फ्लाइट्सच्या ऑप्शनमध्ये जावे लागेल. येथे तुम्हाला कोठून ते कुठ पर्यंत प्रवास करायचा आहे याची माहिती द्यावी लागेल. यानंतर फ्लाइट्सची सविस्तर माहिती दाखवली जाईल. अशातच तुमच्या सोयीनुसार फ्लाइटचे तिकीट बुक करु शखता. येथे पेमेंट आणि ऑफर्स देखील दाखवल्या जातील. तुमच्याकडे क्रेडिट कार्ड असल्यास वेगळा डिस्काउंटही दिला जाईल.


आणखी वाचा :
इंस्टाग्रामवर जाहिरात लावण्यासाठी ‘या’ ट्रिक करा फॉलो
चालत्या ट्रेनमध्ये तिकीट हरवल्यास अथवा फाटल्यास काय करावे?

Recent Posts

Related Articles

Sade Sati
गाजावाजा स्पेशल

Sade Sati : जाणून घ्या नक्की शनीची साडेसाती म्हणजे काय?

भारतात ज्योतिषशास्त्राचे मोठे महत्त्व आहे. ज्योतिष्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची संख्या भारतात सर्वाधिक...

Vande Mataram
गाजावाजा स्पेशल

Vande Mataram : ‘वंदे मातरम्’ गीताला १५० वर्षे पूर्ण

भारत जगातील सर्वात लोकप्रिय देश. आज भारताचा संपूर्ण जगामध्ये डंका वाजत आहे. ...

Royal Stories
गाजावाजा स्पेशल

Royal Stories : 365 राण्या आणि न्यूड पार्टी करणारा भारतीय राजा!

एक असा राजा ज्याच्या वर्षात जितके दिवस असतात तितक्या राण्या होत्या, त्याच्यासोबत...

Ganpati
गाजावाजा स्पेशल

Ganpati : ‘या’ गावात भाद्रपदात नाही तर चक्क लक्ष्मीपूजनाला होते गणेशाची स्थापना

भाद्रपद महिना जवळ येऊ लागला की, सगळ्यांना वेध लागतात ते गणेश चतुर्थीचे....