टकाटक या चित्रपटाद्वारे प्रथमेश परब एका वेगळ्या भूमिकेतून आपल्या भेटीला आला. या चित्रपटाच्या वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअरच्या निमित्ताने प्रथमेश परबशी मारलेल्या खास गप्पा.