थंडीच्या दिवसात लोकरीचे कपडे आपल्याला ऊब देतात. त्याचसोबत ते स्टाइलिश ही दिसतात. परंतु लोकरीच्या कपड्यांची एक समस्या सर्वसामान्य आहे. ती म्हणजे त्यांची काळजी...