जगातील कोणत्याही देशात पेट्रोलिमचा भरपूर प्रमाणात वापर केला जातो. पेट्रोलियम हे जमिनीच्या आतमध्ये एका लिक्विड रुपात असते. त्यालाच आपण क्रूड ऑइल असे म्हणतो....