मूळ भारतीय असलेले ब्रिटिश लेखक सलमान रुश्दी (Salman Rushdie) यांच्यावर शुक्रवारी अमेरिकेतील न्यूयॉर्क मध्ये जीवघेणा हल्ला झाला. या कार्यक्रमादरम्यान मंचावरच रुश्दी यांच्यावर चाकूहल्ला...