हिवाळा सुरु झाला की, लगेच घरामध्ये अनेकदा चहा ठेवला जातो. सोबतच टपऱ्यांनावर देखील चहा पिण्यासाठी भरपूर मोठी गर्दी पाहायला मिळते. आल्याचा वाफळता चहा...