लोकशाहीत निवडणूक आणि मतदार हे सर्वाधिक महत्वाचे असतात. परंतु हैराण करणारी गोष्ट अशी की, देशात स्वातंत्र्य दिवस, प्रजासत्ताक दिवस, संविधान दिवसाची चर्चा होते....