हनी ट्रॅप हे एक प्रकारचे हेरगिरी तंत्र आहे. यात गोपनीय माहिती मिळवण्यासाठी सुंदर महिलांचा वापर करण्यात येतो. हनी ट्रॅप हे एक धोकादायक आणि...
ByTeam GajawajaOctober 25, 20252025 हे वर्ष नैसर्गिक आपत्तींचे वर्ष ठरले आहे. या वर्षात अनेक मोठे भूंकप झाले. म्यानमार, तिबेट, रशियाचा कामचटका द्वीकल्प, वानुआटु, अफगाणिस्तान आणि चीनमध्येही...
ByTeam GajawajaSeptember 21, 2025दुसऱ्या महायुद्धात जपानच्या पराभवाच्या 80 व्या वर्षाच्या निमित्ताने चीनमध्ये विजय दिन परेड साजरी करण्यात आली. राजधानी बीजिंगमधील तियानमेन स्क्वेअरवर राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी...
ByTeam GajawajaSeptember 5, 2025भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी शांघाय सहकार्य संघटनेची शिखर परिषदेसाठी चीनच्या तियानजिन शहरात आहेत. या शिखर परिषदेत मोदी यांनी केलेल्या भाषणाचे जगभरात कौतुक होत...
ByTeam GajawajaSeptember 3, 2025श्री. पुतिन, हे फक्त तुम्हीच करू शकता, अशा आशयाचे एक पत्र रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना मिळाले आहे. अमेरिकेच्या प्रथम महिला मेलानिया ट्रम्प...
ByTeam GajawajaAugust 21, 2025रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये अलास्कामध्ये झालेल्या ऐतिहासिक बैठकीमध्ये युक्रेनमधील युद्ध संपवण्याबाबत चर्चा झाली. अर्थात त्यातून काहीही निष्पन्न...
ByTeam GajawajaAugust 21, 2025अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशिया-युक्रेन युद्ध हा आपल्या प्रतिष्ठेचा विषय करुन घेतला आहे. ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षाची शपथ घेतानांच हे युद्ध आपण काही...
ByTeam GajawajaAugust 19, 2025रशिया-युक्रेन युद्ध संपवण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन या दोघांची 15 ऑगस्ट रोजी अलास्कामध्ये भेट होत आहे. या भेटीमध्ये...
ByTeam GajawajaAugust 14, 2025अति ताणल्यास रबरही तुटतो, याचीच प्रचिती आता अमेरिकेला येऊ लागली आहे. टेरिफ कार्डाच्या जोरावर अवघ्या जगाला हादरे देणा-या डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांच्याच देशात...
ByTeam GajawajaAugust 12, 2025अमेरिकेच्या फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प सध्या चर्चेत आल्या आहेत. सोशल मिडियावर मेलानिया यांच्यावर युक्रेनची एजंट, म्हणजेच गुप्तहेर असल्याचा आरोप करण्यात येत आहे. मेलानिया...
ByTeam GajawajaJuly 23, 2025