मुंबई पुण्यातील गणपतीबरोबरच भव्य आरास , सजावट आणि उत्तम नियोजन यासाठी राज्यभरात ओळख निर्माण करणाऱ्या विट्याचा राजाचे आयोजन यंदा साधेपणाने करण्यात येणार आहे.