दाऊदपासून सुटका मिळाल्यानंतर महाराष्ट्र सरकार अरुण गवळीच्या मागे लागली होती. अरुण गवळी एन्काऊंटरपासून वाचण्यासाठी नवनवीन शक्कल लढवत होता. सरकारचा ससेमिरा कायमचा संपवण्यासाठी अरुण...