भारतीय संविधानाच्या कलम ११२ अंतर्गत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला सरकारला संसेदत केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणे आवश्यक असते. केंद्रीय अर्थसंकल्प हा आर्थिक वर्षात होणाऱ्या उत्पन्नासह...