नेपाळमध्ये ४ सप्टेंबर २०२५ रोजी पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांच्या सरकारने फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, व्हॉट्सअॅप, एक्ससह २६ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घातली....