अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या ज्या पद्धतीनं वागत आहेत, आणि बोलत आहेत, त्यात त्यांनी आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांनाही मागे टाकलं आहे. व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो...