पहलगाव मधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध अतिशय तणावाचे झाले आहेत. भारत कधीही पाकिस्तानवर आक्रमण करेल अशी परिस्थिती आहे. भारताच्या सीमावर्ती भागामध्ये...