सुनीता लिन पंड्या विल्यम्स. म्हणजेच अंतराळवीर सुनीता विल्यम्स (Sunita Williams). दोनवेळा अंतराळात जाण्याचा विक्रम करणारी सुनीता आता पुन्हा नव्या विक्रमासाठी सज्ज झाली आहे. ...