Home Sports News

Sports News

Shital Devi
क्रीडालाईफ स्टाईल

Shital Devi : हात नसूनही तिरंदाजीत ‘अर्जुन’ असणाऱ्या शितलची विलक्षण प्रेरणादायी कहाणी

सगळ्याच लोकांना सगळेच जन्मापासूनच मिळते असे नाही. प्रत्येक मूल जन्माला येताना चांदीचा चमचा तोंडात ठेऊनच येतो असे नाही. जन्माला आल्यानंतर मोठे होताना आपल्याला...

Rohit Sharma
क्रीडा

Rohit Sharma : बुमराह ठरतोय हुकुमी एक्का ! रोहितची कॅप्टनसी जाण्याच्या मार्गावर ?

BGT (बिजीटी) म्हणजेच बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी ही इंडिया आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानची एशेस सिरीजच म्हणावी लागेल. दोन्ही टिम्सच्या खेळाडूंमध्ये तोच गेम, तेच अग्ग्रेशन, स्लेजिंग, तितकीच...

Ravichandran Ashwin
गाजावाजा स्पेशल

अश्विन अन्नाची रिटायरमेंट !

भारताला सर्वात उत्तम बोलर्स साउथ इंडियानेच दिले आहेत. मग ते एरापल्ली प्रसन्ना असो, गुंडप्पा विश्वनाथ असो, अनिल कुंबळे असो, जवागल श्रीनाथ असो किंवा...

Pakistan
गाजावाजा स्पेशल

पाकिस्तानातील एका धाडसी मुलीची चर्चा

आपला शेजारी असलेल्या पाकिस्तानमध्ये हिंदू समाज हा अल्पसंख्याक आहे.  या अल्पसंख्याक हिंदू समाजावर पाकिस्तानमध्ये होणारे हल्ले हा चिंतेचा विषय आहे. पाकिस्तानमध्ये राहणा-या हिंदू...

WTC Final
क्रीडा

जागतिक कसोटी अजिंक्यपदासाठी भारत – ऑस्ट्रेलियात लढत

भारतीय संघाला बाद फेरीतील महत्वाच्या सामन्यांत विजय मिळवणे जमले नसले तरी मागच्या काही वर्षांमध्ये भारतीय संघाच्या कामगिरीत सातत्य जाणवते. भारतीय संघ मायदेशात तसेच...

WTC Final
क्रीडा

कसोटी अजिंक्यपदावर भारताची नजर

सात जूनपासून ओव्हल येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यान जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात भारतीय फिरकी गोलंदाजांना मदत...

अजित वाडेकर
क्रीडा

अशा पद्धतीने गॅरी सोबर्सच्या टीकेला अजित वाडेकर यांनी दिले प्रत्युत्तर 

१९७१ च्या वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी कर्णधार निवडताना विजय मर्चन्ट यांनी मन्सूर अली खान ऐवजी मुंबईकर अजित वाडेकरांना पसंती दिली आणि एका नव्या युगाची...

Pro Kabaddi: History of Kabaddi Marathi info
क्रीडा

प्रो कबड्डी (Pro Kabaddi) : कबड्डी कबड्डी… काय आहे कबड्डी खेळाचा इतिहास?

कबड्डी हा खेळ विविध ठिकाणी वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो. उदा. तामिळनाडूतील कबड्डीला चड्डूकट्टू, केरळमध्ये वंडीवडी, आंध्र प्रदेश चेडूगुडू, बांगलादेश हद्दू असे म्हटले जाते....

Jan -Gan- Mana by The sports Heroes Marathi info
गाजावाजा स्पेशल

देशाच्या खऱ्या खुऱ्या हिरोंची मानवंदना! सच्चा देशभक्त हा व्हिडीओ नक्की पाहणार!

निलेश कुलकर्णी व रसिका कुलकर्णी यांनी त्यांच्या ‘आयआयएसएम’ या संस्थेच्या सहयोगाने आपल्या राष्ट्रगीताचा एक सुंदर व्हिडीओ तयार केला आहे. हा व्हिडीओ एका अभिनव...

New Zealand vs Australia T20 World Cup 2021 | K Facts
क्रीडा

‘शेजारी – शेजारी आम्ही सख्खे शेजारी’

विश्वचषकाचा अंतिम सामना असूनही बाचाबाची नाही की एकमेकांविषयी असलेल्या खुन्नशीचे प्रदर्शन नाही.

Recent Posts