३१ जानेवारी १९६१ ही तिच तारीख आहे जेव्हा अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच माकडांच्या प्रजातिंमधील चिम्पँजी याला आंतराळात पाठवण्यात आले होते. त्या चिम्पँजीचे नाव हॅम...