सूर्यदेव तापल्यावर ज्या कडक उन्हाच्या झळा बसतात, त्या झळा सोसाव्या लागत आहेत.अशावेळी चेह-याला काहीही लावले तरी जळजळ होते. त्यामुळे या उन्हाळी चट्ट्यांपासून शरीराचे संरक्षण...