फेब्रुवारीच्या मध्यानंतर चाहूल लागते ती उन्हाळ्याची! उन्हाळ्यात त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते. घामामुळे त्वचा तेलकट व चिकट होते. तसेच उन्हामुळे त्वचा काळवंडून निस्तेज...