राजस्थानला (Rajasthan) शौर्य भूमी म्हटलं जातं. लाल दगडाचे भक्कम किल्ले असलेल्या या भूमीत देवीची अनेक मंदिरे आहेत. येथील शाकंभरी मातेचे मंदिर जगविख्यात आहे. ...