सनातन धर्माचा विचार केला तर या धर्मामध्ये प्रत्येक देवी देवतांची एक खास दिवस ठरवण्यात आला आहे. तो दिवस त्या देवाला समर्पित असतो. असाच...
ByJyotsna KulkarniSeptember 26, 2025पितृपक्ष सुरु झाला आहे. पितृपक्षाचा काळ भाद्रपद पौर्णिमेपासून अश्विन अमावस्येपर्यंत असतो. या वर्षी 7 सप्टेंबर ते 21 सप्टेंबर पितृपक्ष असणार आहे. पूर्वजांच्या पूजनाचा...
ByTeam GajawajaSeptember 15, 2025अवघ्या काही तासातच गणेशोत्सवास सुरुवात होत आहे. वर्षभर आपण बाप्पाच्या आगमची आतुरतेने वाट बघत असतो. अखेर सगळ्यांचा लाडका बाप्पा आता येणार असून दहा...
ByJyotsna KulkarniAugust 26, 2025गणेशोत्सव अगदीच तोंडावर येऊन ठेपला आहे. सर्वत्र फक्त आणि फक्त बाप्पांचीच चर्चा आणि धूम पाहायला, ऐकायला मिळत आहे. बाप्पा येणार म्हणून सगळ्यांचाच उत्साह...
ByJyotsna KulkarniAugust 24, 2025आज श्रावणातला दुसरा सोमवार. श्रावण महिना आणि श्रावणातील सोमवाराला मोठे महत्व असते. श्रावणात महादेवाच्या उपासनेला महत्व आहे. चातुर्मासात भगवान विष्णू निद्राधीन झाल्यानंतर शिव...
ByJyotsna KulkarniAugust 4, 2025सध्या पवित्र असा श्रावण महिना सुरु आहे. श्रावण महिना महादेवाच्या उपासनेचा काळ. या संपूर्ण महिन्यात शंकराची भक्ती केल्याने, पूजा केल्याने मोठे लाभ मिळतात....
ByJyotsna KulkarniJuly 30, 2025हिंदू धर्मामध्ये तीर्थयात्रेला मोठे महत्व आहे. विविध देवस्थळांना जाऊन देवाचे दर्शन घेण्याला तीर्थयात्रा म्हटले जाते. भारतात अनेक अशी तीर्थक्षेत्रं आहेत, ज्यांचे महात्म्य, नावलौकिक...
ByJyotsna KulkarniMay 21, 2025भारतातील पौराणिक मंदिरे किती आहेत, हे मोजता येणार नाही. मात्र या प्रत्येक मंदिराचे स्थापत्यशास्त्र वेगळे आहे. हजारो वर्षापूर्वी उभारण्यात आलेली ही मंदिरे आजही...
ByTeam GajawajaMay 18, 2025हिंदू धर्मातील सर्वात महत्वाची देवता म्हणून शिव शंकराला ओळखले जाते. आपल्या धर्मामध्ये मुख्य समजल्या जाणाऱ्या त्रिदेवांपैकी एक म्हणजे शंकर. सृष्टीचा संहारक देव म्हणून...
ByJyotsna KulkarniFebruary 26, 2025हिंदू धर्मात अनेक देवतांची पूजा करण्यात येते. त्यापैकीच एक म्हणजे, भगवान कालभैरव. भगवान शंकराचा उग्र अवतार म्हणून भगवान कालभैरवांची पूजा करण्यात येते. याच...
ByTeam GajawajaNovember 19, 2024