शालिनी यशराजच्या आगामी 'जयेशभाई जोरदार' सिनेमातून रणवीर सिंगसोबत पदार्पण करणार आहे. मुख्य म्हणजे शालिनी तिच्या पहिल्याच सिनेमातून मोठ्या पडद्यावर आईच्या भूमिकेत दिसणार आहे.